Kalamgaon,Latur,Maharashtra.

  • Home
  • Kalamgaon,Latur,Maharashtra.

Kalamgaon,Latur,Maharashtra. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kalamgaon,Latur,Maharashtra., Public & Government Service, Kalamgaon, .

जय शिवराय.जय भवानी जय शिवाजी राजे जय शंभू राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक कळमगाव
03/01/2026

जय शिवराय.
जय भवानी जय शिवाजी राजे जय शंभू राजे
छत्रपती शिवाजी महाराज चौक कळमगाव

माँ वैष्णो देवी कळमगाव
30/09/2025

माँ वैष्णो देवी कळमगाव

आज कळमगाव येथ मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त द्वाजरोहन सोहळा पार पडला तो क्षण
17/09/2020

आज कळमगाव येथ मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त द्वाजरोहन सोहळा पार पडला तो क्षण

चे विविध कार्यकारी सोसाईटी कळमगाव येथे आज स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला
15/08/2020

चे विविध कार्यकारी सोसाईटी कळमगाव येथे आज स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला

*अँटी कोरोना फोर्स ,कळमगाव*    *च्या सर्व सदस्या चे स्वागत.* आज जी बैठक पूर्ण झाली यामुळे कळमगावातील तरुणांच्या प्रतिसाद...
19/04/2020

*अँटी कोरोना फोर्स ,कळमगाव*
*च्या सर्व सदस्या चे स्वागत.* आज जी बैठक पूर्ण झाली यामुळे कळमगावातील तरुणांच्या प्रतिसादाला सलाम. 💐💐

ठरवल्याप्रमाने कळमगावात दोन चेक पोस्ट तयार करण्यात आले. यामुळे ग्रामपंचायत चे स्वागत.💐💐

नंबर 1 ) चेक पोस्ट ( शिरूर अनंतपाळ रस्ता ) मधील
शिफ्ट व तरुण

सकाळी

6-8 = महेश (गोर्या ) /विशाल डोंबाळे /जनक.
8-10 = महेश / निखिल / राम
10-12 = उमेश / बाळू / तानाजी
12-02 = किशोर /हरी /कॄष्णा

शिफ्ट 2 ( दुपार )

02-04 = महेश (गोर्या ) /विशाल डोंबाळे /जनक.
04-06 = महेश / निखिल / राम
06-08 = उमेश / बाळू / तानाजी
08-10 = किशोर /हरी /कॄष्णा

नंबर 2 ) चेक पोस्ट ( कळमगाव पाटी रस्ता ) मधील.
शिफ्ट व तरुण

सकाळी

06-08 = गोपाळ / आकाश 08-10 = शंकर / रमाकांत
10-12 = विशाल /अभिजीत / रमेश
12-02 = गीरीधर / शस्त्रुघ्न /विशाल सो.

शिफ्ट 2) दुपार

02-04 = विशाल /अभिजीत / रमेश
04-06 = शंकर / रमाकांत
06-08 = गोपाळ / आकाश 08-10 = गीरीधर / शस्त्रुघ्न /विशाल सो.

याच बरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या जवानांनवर नियंत्रक म्हणून गावातील दोन ex आर्मी.
1) मेजर बाबूराव डोंबाळे
2) मेजर माधव डोंबाळे नियुक्त केले आहेत.

हे राहतील याच बरोबर गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठि आणि पोलीस पाटील यांचे सहकार्य कायम राहील.

या वरील फोर्स मधील सर्व जवानांना सूचीत करण्यात येते कि आपण आपली वेळ लक्षात ठेवा.
धन्यवाद.
* # कोरोना हरणार कळमगाव जिंकणार.*

08/10/2019

गावातील सर्व युवकांना विनंती वैष्णो देवी नवरात्र मोहत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे सर्वानी मंदिराकडे येऊन सहभाग नोंदवावे. या मोहस्तवाकडे सर्व जण कळमगाव चा मोहत्सव समजतात त्यामुळे गावातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे हा महोत्सव यशस्वी रित्या पार पाडावा.त्यामुळे सर्वानी मंदिराकडे येऊन प्रत्येक कार्यात सहभाग नोंदवावा.🙏🏻

कळमगाव मध्ये वैष्णो देवी नवरात्र महोत्सवा निमित्ति मूर्ती स्थापना करण्यात आली.
01/10/2019

कळमगाव मध्ये वैष्णो देवी नवरात्र महोत्सवा निमित्ति मूर्ती स्थापना करण्यात आली.

नागपंचमी च्याज् हंसनागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा
27/07/2017

नागपंचमी च्याज् हंस

नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा

20/06/2017

Pavsalyachya ani pernichya sarvana hardik subhecha

13/05/2017
जय हनुमान गणेश मंडळ
10/09/2016

जय हनुमान गणेश मंडळ

Address

Kalamgaon

413544

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalamgaon,Latur,Maharashtra. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kalamgaon,Latur,Maharashtra.:

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share