प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठ भाजपा महाराष्ट्र

  • Home
  • India
  • Mumbai
  • प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठ भाजपा महाराष्ट्र

प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठ भाजपा महाराष्ट्र Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठ भाजपा महाराष्ट्र, Mumbai.

SHORT FILM COMPETITION
29/10/2021

SHORT FILM COMPETITION

सांस्कृतिक प्रकोष्ठचे उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक, उत्तम रंगकर्मी #विशाल_जाधव_यांना_वाढदिवसाच्या_आभाळभर_शुभेच्छा.काल स...
21/02/2021

सांस्कृतिक प्रकोष्ठचे उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक, उत्तम रंगकर्मी
#विशाल_जाधव_यांना_वाढदिवसाच्या_आभाळभर_शुभेच्छा.
काल सातार्‍यात सातारकर व प्रदेश कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत मायाळू मित्राचा वाढदिवस मायेने साजरा केला व शुभेच्छा दिल्या.

30/01/2021
जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष संभाजीराव पाटील , जयश्रीताई पाटील, कोरे ताई यांनी भाजपा सभागृहात नेते Adv शैलेश गोजमगुंडे ...
05/06/2017

जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष संभाजीराव पाटील , जयश्रीताई पाटील, कोरे ताई यांनी भाजपा सभागृहात नेते Adv शैलेश गोजमगुंडे यांना पुढील वटचलीच्या शुभेच्छा दिल्या...

प्रभाग क्र १ मधील स्वच्छता व लाईट च्या संदर्भात महापालिकेचे विभागीय कर्मचारी सोबत घेऊन प्रत्यक्ष प्रभागात कामांचं नियोजन...
01/06/2017

प्रभाग क्र १ मधील स्वच्छता व लाईट च्या संदर्भात महापालिकेचे विभागीय कर्मचारी सोबत घेऊन प्रत्यक्ष प्रभागात कामांचं नियोजन लावताना भाजपा सभागृह नेते अॅड. शैलेश गोजमगुंडे. मनपा कर्मचारी व नागरिक.

प्री मान्सुन तयारी ची महानगरपालिका 'ड' झोन ची बैठक भाजपा गटनेते अॅड. शैलेश गोजमगुंडे यांनी घेतली. या बैठकीत येणार्‍या पा...
01/06/2017

प्री मान्सुन तयारी ची महानगरपालिका 'ड' झोन ची बैठक भाजपा गटनेते अॅड. शैलेश गोजमगुंडे यांनी घेतली.
या बैठकीत येणार्‍या पावसाळ्यात संभावीत अडचणी लक्षात घेऊन महापालिकेचे नियोजन करण्यात आले. यावेळी प्र. क्र. १ च्या नगरसेवक समिना शेख, झोन अधिकारी संजय कुलकर्णी व 'ड' झोनचे सर्व अधिकारी हजर होते.

 #नक्की_वाचालातूर भाजपाचे खंबीर आधारस्तंभ, कुशल नियोजक तसेच महानगरपालिका प्रचार प्रमुख मा.नगरसेवक/­मा.सभागृह नेता तसेच क...
31/05/2017

#नक्की_वाचा
लातूर भाजपाचे खंबीर आधारस्तंभ, कुशल नियोजक तसेच महानगरपालिका प्रचार प्रमुख मा.नगरसेवक/­मा.सभागृह नेता तसेच कार्यकुशल कणखर नेतृत्व आमचे मार्गदर्शक मा.श्री.शैलेशदादा गोजमगुंडे यांनी आज लातूर महानगरपालिकेच्या सभागृह नेता या पदाचा पदभार ग्रहण केला...

पदभार ग्रहण करण्याचा डोळे दिपावणारा समारोह आज पहायला मिळाला... मोदी यांचा शपथविधीचा कार्यक्रम टीव्ही वर पहताना अंगावर शहारे आले होते.. ती वेगळीच भावना होती...अगदी जग जिंकल्यासारखी....आम्हा सामान्य जनतेसाठी आज जवळपास त्याचीच प्रचिती लातूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आली... आज लातूर मनपामध्ये आपले लाडके नेते शैलेशभैय्या यांचा पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम खरच अविस्मरणीय असा झाला..
आज महापालिकेत भारतमाता की जय... वंन्दे मातरम्... असा जय जय कार कानावर पडत होता...जो कानांवर अजूनही पडत आहे... महापालिकेच्या भिंतीवर भारतमातेचा photo या पहिले कधीही कोणीही पाहीला नसावा.. तो पाहून तरुणांमध्ये जो जोश, उत्साह, उमंग दिसून येत होता तो विशिष्ट...
आज खरच म्हणावंस वाटत आहे कि शैलेशभैय्या आपण महापौर असतात तर "क्या बात" होती...
आजपर्यंत सभागृह नेता कोण होता हे कोणालाही माहीत नव्हता..पण इथून पुढे ह्या पदाची गरिमाच वाढलेली असेल हे निश्चित...काही नेते सामान्य जनतेतून, कार्यकर्त्यांच्या मेहनतीमधून, आणि स्वताःच्या कर्तृत्वावर बनतात...ते मूळात पदासाठी नाही बनत... ते त्या पदालाच मोठं बनवतात.. त्याचा परिचय आज झाला.... शैलेशभैय्याच्या आजच्या पदग्रहण कार्यक्रमाने ते सिद्धच केले...
शैलेशभैय्या
जन मन का नेता..
आपला नेता..
सभागृह नेता...

Address

Mumbai
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठ भाजपा महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठ भाजपा महाराष्ट्र:

Share