माझा महाराष्ट्र

माझा महाराष्ट्र Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from माझा महाराष्ट्र, Landmark & historical place, Latur.

18/07/2018
17/01/2017
08/03/2014

Out dated झालंय आयुष्य
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना 'virus' लागलाय
दु:खं send करता येत नाही

जुने पावसाळे उडून गेलेत
delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं
range नसलेया mobile सारखे

hang झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही website

एकविसाव्या शतकातली
पीढी भलतीच 'cute'
contact list वाढत गेली
संवाद झाले mute

computer च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय
अन 'mother' नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय

floppy Disk Drive मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा
internet वर धागा नाही

विज्ञानाच्या गुलामगिरीत
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते facebook...............

सुप़भात
24/10/2013

सुप़भात

Good Morning...
24/03/2013

Good Morning...

04/02/2013
Paachgani Maharashtra
08/01/2013

Paachgani Maharashtra

05/01/2013

तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो,
नाचे रंगुन संतांच्या मेळ्यात तो
तुझ्यामाझ्यात तो भेटलं साऱ्यात तो,
शोध नाही कुठे आपसाऱ्यात तो
रोज वृंदावनी फोडी जो घागरी,
तोच नाथा घरी वाहातो कावडी
गुंतला ना कधी मंदीरी रावुळी,
बाप झाला कधी झाला माऊली
भाव भोळा जिथे धावला तो तिथे,
भाव नाही जिथे सांग धावंल का?
बघ उघडूनी दार अंतरंगातल देव धावल का ?
राहतो माउलीच्या जीवारात जो,
डोलतो माखलेल्या शिवारात जो
जो खुल्या कोकिळेच्या गळी बोलतो ,
दाटुनी तोच आभाळी ओथंबतो,
नाचवे वीज जो, त्या नभाच्या ऊरि
होई काठी कधी आंधळ्याच्या करी
घेवून लाट येतो किनारया वरी
तोल सारया जगाचा हि तो सावरी
राहतो तो मनी , या जनी जीवनी ,
एका पाषाणी तो सांग मावल का ?
बघ उघडूनी दार अंतरंगातल देव धावल का ?

SeaLink-Bandra
03/01/2013

SeaLink-Bandra

Address

Latur
413512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझा महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share