Dinesh Raikode

Dinesh Raikode Social Media incharge, Latur Youth Congress

लातूर शहर महानगरपालिका, प्रभाग क्रमांक 8 च्या काँग्रेस पक्षाच्या सोशल मिडिया निवडणूक प्रमुख म्हणून ॲड. दिनेश रायकोडे व अ...
22/12/2025

लातूर शहर महानगरपालिका, प्रभाग क्रमांक 8 च्या काँग्रेस पक्षाच्या सोशल मिडिया निवडणूक प्रमुख म्हणून ॲड. दिनेश रायकोडे व अमन सय्यद यांची निवड झाल्याबद्दल प्रभाग 8 चे निरीक्षक श्री रमेश बिसेन व प्रभाग 8 चे प्रमुख सुरज राजे यांनी सत्कार केले त्यावेळेस सर्व उमदेवार, बूथ प्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते
#प्रभाग8 #लातूर_शहर_महानगरपालिका

माझा लहान भाऊ डॉ. सतीश सूर्यकांत रायकोडे यांची  #उपजिल्हा_रुग्णालय_मुखेड, जिल्हा-नांदेड #वैद्यकीय_अधिकारी गट-अ  येथे नेम...
21/04/2025

माझा लहान भाऊ डॉ. सतीश सूर्यकांत रायकोडे यांची #उपजिल्हा_रुग्णालय_मुखेड, जिल्हा-नांदेड
#वैद्यकीय_अधिकारी गट-अ येथे नेमणूक झाल्याबद्दल शुभेच्छा दिलो व पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐

महाविकास आघाडीचा शब्द १०० दिवसांत पूर्ण करणार!• आरोग्य, शेतकरी संरक्षण, आणि हवामान बदलावर तोडगा – 'महाराष्ट्र मिलेट मिशन...
16/11/2024

महाविकास आघाडीचा शब्द १०० दिवसांत पूर्ण करणार!

• आरोग्य, शेतकरी संरक्षण, आणि हवामान बदलावर तोडगा – 'महाराष्ट्र मिलेट मिशन'ची अंमलबजावणी.
• दूध उत्पादकांचा न्याय – दरवर्षी खर्चानुसार दूध दर निश्चिती.

आमचं वचन, तुमचं भविष्य!

28/10/2024
 #उत्तर_मागा_दाखवा_जागा  #लातूरचा_विकास  ्यास_लातूरचा_विकास  #शेतकरी  #पोशिंदा  #सोयाबीन_पीक  #कापूस_पीक  #लातूर   #लोकस...
21/04/2024

#उत्तर_मागा_दाखवा_जागा
#लातूरचा_विकास
्यास_लातूरचा_विकास
#शेतकरी
#पोशिंदा #सोयाबीन_पीक #कापूस_पीक
#लातूर #लोकसभा२०२४
#निवडणूक #लातूर_मतदारसंघ

 #उत्तर_मागा_दाखवा_जागा  #लातूरचा_विकास  ्यास_लातूरचा_विकास  #शेतकरी  #पोशिंदा  #सोयाबीन_पीक  #कापूस_पीक  #लातूर  #लोकसभ...
21/04/2024

#उत्तर_मागा_दाखवा_जागा
#लातूरचा_विकास
्यास_लातूरचा_विकास
#शेतकरी
#पोशिंदा
#सोयाबीन_पीक
#कापूस_पीक
#लातूर
#लोकसभा२०२४
#निवडणूक
#लातूर_मतदारसंघ

21/04/2024

#उत्तर_मागा_दाखवा_जागा
#लातूरचा_विकास
्यास_लातूरचा_विकास
#शेतकरी
#पोशिंदा
#लातूर
#लोकसभा२०२४
#निवडणूक
#लातूर_मतदारसंघ

मा. अमित विलासरावजी देशमुख साहेब (मा. पालकमंत्री लातूर जिल्हा) यांचे सत्कार करताना कै. बब्रुवान काळे आयुर्वेदिक महाविद्य...
25/01/2024

मा. अमित विलासरावजी देशमुख साहेब (मा. पालकमंत्री लातूर जिल्हा) यांचे सत्कार करताना कै. बब्रुवान काळे आयुर्वेदिक महाविद्यालय लातूर प्राचार्य डॉ. आनंद पवार, ॲड. दिनेश रायकोडे

मा. अमित विलासरावजी देशमुख साहेब (मा. पालकमंत्री लातूर जिल्हा) यांचे सत्कार करताना कै. बब्रुवान काळे आयुर्वेदिक महाविद्य...
24/01/2024

मा. अमित विलासरावजी देशमुख साहेब (मा. पालकमंत्री लातूर जिल्हा) यांचे सत्कार करताना कै. बब्रुवान काळे आयुर्वेदिक महाविद्यालय लातूर प्राचार्य डॉ. आनंद पवार, ॲड. दिनेश रायकोडे

Address

Latur
413512

Telephone

+917030718000

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dinesh Raikode posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dinesh Raikode:

Share