विनोदभाऊ खटके लोकप्रिय युवा नेते

  • Home
  • India
  • Latur
  • विनोदभाऊ खटके लोकप्रिय युवा नेते

विनोदभाऊ खटके लोकप्रिय युवा नेते ना जातीचा ना पातीचा
व्हीएस महाराष्ट्राच्या मातीचा

23/10/2024
18/10/2024
06/10/2024

समाजरक्षक भाऊ …

*बादाडे  परिवारच्या अन्नछत्रला विनोदभाऊ खटके यांनी दिली सदिच्छा भेट*लातूर शहरातील बादाडे परिवाराच्या वतीने नवरात्र महोत्...
05/10/2024

*बादाडे परिवारच्या अन्नछत्रला विनोदभाऊ खटके यांनी दिली सदिच्छा भेट*
लातूर शहरातील बादाडे परिवाराच्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी शिवली मोड येथे अन्नछत्र उभारण्यात आले आहे या अन्नछत्रांमध्ये भाविक भक्तांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे या अन्नछत्राला विनोद भाऊ खटके यांनी भेट दिली . यावेळी बादाडे परिवाराच्या वतीने विनोद भाऊ खटके यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सचिनभाऊ मस्के, साईनाथ कांबळे, मनोज कांबळे, अतुल होळकर सह आदीजन उपस्थित होते !!!!!!
#विनोदखटके #लातुर

Address

Latur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when विनोदभाऊ खटके लोकप्रिय युवा नेते posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share