सरपंच मित्र मंडळ ग्रामपंचायत येरोळ

  • Home
  • India
  • Latur
  • सरपंच मित्र मंडळ ग्रामपंचायत येरोळ

सरपंच मित्र मंडळ ग्रामपंचायत येरोळ ग्रामीण भागातील विकास कामातील अडचणी

17/04/2023
19/04/2021

#करोना_रोगाची_चिंता_जीवनावर_बेतत_आहे.....
चांगली-चांगली माणसं आज आपल्यातून
अचानक निघुन जात आहेत.
माणसे निघून गेल्यावर काय दुःख होते ते आपण
जाणतो. तरी सर्वांनी स्वतःची खुप काळजी घ्या,
घरच्यांची काळजी घ्या, विनाकारण बाहेर फिरु नका,
मास्क वापरा, स्वत:ला जपा, आपल्या घरच्यांना जपा, दवाखान्यात जावे लागेल अशी वेळ येऊ देऊ नका.
परिस्थिती खुप वाईट आहे आणि हाताबाहेर जात आहे. अगोदर फक्त पैसा नाही म्हणुन मनुष्य दवाखान्यात उपचारासाठी कमी पडत होता, पण आज दवाखान्यात जागा नाही. खुप पैसा असुन सुध्दा पैश्याची किंमत कवडी मोल आहे हे या कोरोनाने दाखवून दिले आहे.
पैसा असून सुद्धा आज दवाखान्यात रुग्णांना खाटा कमी पडत आहेत. ईच्छा असुनही जवळची व्यक्ती रुग्णाजवळ थांबू शकत नाहीये. इच्छा असूनही कोणाचा कोणाशी भेटण्याचा योग येत नाही. तरी आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी......जान है तो जहान है.....
घरी रहा, सुरक्षित रहा!
🙏🙏🙏🙏

सरपंच -सौ. सुकुमार भिवाजी लोकरे
ग्रामपंचायत कार्यालय, येरोळ.

योग्य वेळी आवश्यक काळजी घेतली, तरच  आपण  संकटात सक्षम उभे राहू शकतो !🙏🙏
17/04/2021

योग्य वेळी आवश्यक काळजी घेतली, तरच आपण संकटात सक्षम उभे राहू शकतो !🙏🙏

Address

Latur

Alerts

Be the first to know and let us send you an email when सरपंच मित्र मंडळ ग्रामपंचायत येरोळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to सरपंच मित्र मंडळ ग्रामपंचायत येरोळ:

Share