आंजिवडे- Anjiwade- संह्याद्रीच्या कुशीत वसलेल एक गाव.

  • Home
  • India
  • Kudal
  • आंजिवडे- Anjiwade- संह्याद्रीच्या कुशीत वसलेल एक गाव.

आंजिवडे- Anjiwade- संह्याद्रीच्या कुशीत वसलेल एक गाव. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आंजिवडे- Anjiwade- संह्याद्रीच्या कुशीत वसलेल एक गाव., Anjivade , , vasoli anjiwade, Kudal.

आंजिवडे हे कुडाळ (सिंधुदूर्ग)तालुक्यातील पूर्वेकडील टोकाचे अतिदुर्गम गाव.कुडाळ/सावंतवाडी >माणगाव >महादेवाचे केरवडे >दुकानवाड >आंजिवडे.
पुढे शिवकालीन पायवाटेने चार कि.मी अंतर पार केलेनंतर आपण 'मधाचे गाव पाटगाव ' याठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करतो.

गाव ...
20/05/2026

गाव ...

14/05/2026

अचानक दिसली सापटोळ

मीत्रांनो, आमच्या बागेच्या दक्षिण दिशेने आमसूल(रतांबा) ची कलमी झाडे दोन वर्षांपूर्वी लावली आहेत परंतू कोणता तरी प्राणी(ब...
12/05/2026

मीत्रांनो, आमच्या बागेच्या दक्षिण दिशेने आमसूल(रतांबा) ची कलमी झाडे दोन वर्षांपूर्वी लावली आहेत परंतू कोणता तरी प्राणी(बहुदा वानर असावा) त्याचा पाला टिकुच देत नाही सतत नविन पालवी आली की खुडुन खात असतो. त्यामुळे कलमांची वाढ होत नव्हती. त्यासाठी दोन दिवस लागून हा उपाय केलाय ...
कसा वाटला सांगा आणि तुमच्याकडे काही आयडीया अगर उपाय असतील तर सुचवा!...

🚩🙏🙏💐
12/05/2026

🚩🙏🙏💐

आंजिवडे गावची सांध्यांची परीस्तीथी१)वेंगुर्ला- आंजिवडे बससेवा गेले तीन दिवस बंद.२)गेले चार दिवस वीज सेवा बंद (,वादळ, पाऊ...
11/05/2026

आंजिवडे गावची सांध्यांची परीस्तीथी

१)वेंगुर्ला- आंजिवडे बससेवा गेले तीन दिवस बंद.
२)गेले चार दिवस वीज सेवा बंद (,वादळ, पाऊस झाल्यापासुन)
३)नळपाणी योजनेची मोटर जळाली २० दिवस झाले पाणि बंद. गावातील पोरांनी वर्गणी काढुन ४५००० जमवले व मोटर दुरूस्त करून आणली पण लाईटच नाही.
४) नळपाणि योजनेचं वीज बील व मेंटेनन्स गाव स्वता वर्गणी काढुन करतंय.
५) गावात येण्या-जान्या साठी नीट रस्ता नाही ...
६)शाळा नाही , आरोग्यसेवा नाही , शेती साठी सुवीधा नाहीत .....येवढ्या संगळया असुविधा असतील तर ग्रामपंचायत आणि सरकार नेमकं काय काम करतंय व‌ कोणासाठी काम करतंय आणि आम्ही तरी मतदान कशासाठी करतोय काहीच समजना झालंय.......

I've been recognized as an original creator!
06/05/2026

I've been recognized as an original creator!

Address

Anjivade , , Vasoli Anjiwade
Kudal
416519

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आंजिवडे- Anjiwade- संह्याद्रीच्या कुशीत वसलेल एक गाव. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share