14/07/2024
नवी मुंबई येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अगदी जलदगतीने सुरू आहे. एप्रिल २०२५ पर्यंत येथून देशांतर्गत विमान उड्डाण करू लागतील. या विमानतळाच्या पूर्णत्वानंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून नवी मुंबई आणि आसपासच्या शहरांचे देखील रूप यामुळे पालटणार आहे.