Mukesh Pawade

Mukesh Pawade मैत्री ही जीवनाची अमृत आहे.एक खरा मित्र हजारो पुस्तकांपेक्षा अधिक शिकवु शकतो.

11/03/2026

ज्यांनी धर्म आणि स्वराज्यासाठी
आपले प्राण अर्पण केले,
त्या धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदानाला
शतशः नमन.
११ मार्च बलिदान दिन 🚩
#बलिदानदिन
#धर्मवीर
#संभाजीमहाराज
#जयसंभाजी
#शंभूराजे

mukesh_s.pawade @
07/03/2026

mukesh_s.pawade @

22/02/2026

Jay shivray....

20/02/2026

Shivjayanti २०२६

🚩 जय शिवराय! जय शंभुराजे! 🚩स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्याछत्रपती शिवाजी महाराजांच्याशिव जन्मोत्सवाच्या पावन सोहळ्यासआपण सर...
17/02/2026

🚩 जय शिवराय! जय शंभुराजे! 🚩
स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या
शिव जन्मोत्सवाच्या पावन सोहळ्यास
आपण सर्वांनी मोठ्या अभिमानाने साक्षीदार व्हायलाच हवे! 🙏🔥
✨ शौर्य, बलिदान, स्वाभिमान आणि स्वराज्याचा इतिहास
पुन्हा एकदा रंगमंचावर जिवंत होणार आहे…
🎉 शिव जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉
📅 गुरुवार, 19 फेब्रुवारी 2026
⏰ सायं. 6.00 वाजता
🎭 कार्यक्रमाची रूपरेषा :
🔹 शिवरायांची मानवंदना
🔹 महाराष्ट्र गीत
🔹 गनिमी कावा
🔹 गाथा शिवरायांची (पाठक व नृत्य)
🔹 संभाजी महाराजांचे ऐतिहासिक पराक्रम
🔹 पोवाडे, नृत्य
हे केवळ कार्यक्रम नाही…
हा स्वराज्याचा जागर, मराठ्यांच्या रक्तात भिनलेला इतिहास आहे! 🔥
🏛 स्थळ :
बँक ऑफ बडोदा समोरील प्रांगण,
बाजार चौक, खापा
📞 संपर्क :
7447370137 | 7350424928 | 9922628001
👉 आपल्या मित्रांना, कुटुंबियांना आणि शिवप्रेमींना जरूर टॅग करा!
👉 ही पोस्ट शेअर करून शिवभक्तीचा जागर घराघरात पोहोचवा!
🚩 शिवरायांच्या नावाने पेटून उठा!
🚩 जय भवानी! जय शिवाजी! 🚩

04/12/2025
30/11/2025

पुस्तक... पुस्तक... पुस्तक...
नव्या युवाना साथ द्या.

29/11/2025

बटन नंबर ३ पुस्तक

29/11/2025

पुस्तक हे ज्ञान व प्रगती चे प्रतीक आहे
Mukesh S. Pawade
चुनाव चिन्ह ''पुस्तक''
नगराध्यक्ष उम्मीद्वार

Address

At Post Khapa, Th. Saoner, Dist. Nagpur
Khapa
441101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mukesh Pawade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category