Aam adami party Maharashtra fan and supporter

Aam adami party Maharashtra fan and supporter Aam adami party Maharashtra fan and supporter WhatsApp +919004369077

17/10/2025
17/10/2025

पंजाब के हरमन प्यारे मुख्यमंत्री सरदार Bhagwant Mann जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं अनंत शुभकामनाएँ।

परमात्मा आपको सदैव स्वस्थ रखे, जिससे आप रंगला पंजाब बनाने के अभियान को ऐसे ही आगे बढ़ाते रहें 🙏💯

17/10/2025
17/10/2025

पंजाब के हरदिलअज़ीज़ मुख्यमंत्री और मेरे छोटे भाई भगवंत मान जी को जन्मदिन की बहुत-बहुत शुभकामनाएँ।

भगवान आपको लंबी उम्र, अच्छा स्वास्थ्य और लोगों की सेवा करने की निरंतर ऊर्जा दें। आप यूँ ही पंजाब के हर घर में खुशियाँ बाँटते रहें।

16/10/2025

कर्जत येथे रेल्वेचा महा मेगा ब्लाॅक

रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी धावली लाल परी

प्रवाशांनी मानले एसटीचे आभार

16/10/2025
16/10/2025

“गुन्हेगारी मुक्त गाव – आपली जबाबदारी, आपला अभिमान” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्र यशस्वीरीत्या पार पडले

स्वदेस फाउंडेशनच्या सहकार्याने रायगड जिल्हा पोलीस दलाची पुढाकार

रायगड, 15 ऑक्टोबर 2025: महाराष्ट्र पोलीस व स्वदेस फाउंडेशन ग्रामीण सक्षमीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने “गुन्हेगारी मुक्त गाव – आपली जबाबदारी, आपला अभिमान” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्र आज झूम मीटिंगच्या माध्यमातून यशस्वीरीत्या पार पडले.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंचल दलाल, पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हा उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या प्रभावी व प्रेरणादायी मार्गदर्शनातून ग्रामीण समाजातील नागरिकांना सजग, जबाबदार आणि गुन्हेगारीविरोधी भूमिकेचे महत्त्व पटवून दिले.
त्यांनी विशेषतः कातकरी, आदिवासी व इतर वंचित समाजातील मुलींच्या लहान वयात होणाऱ्या गरोदरपणासारख्या संवेदनशील विषयांवर सखोल प्रबोधन केले. महिलांनी कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभं राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
तसेच, ग्रामीण भागांमध्ये अवैध दारू विक्री, मटका, जुगार व इतर गुन्हेगारी प्रवृत्ती यांविरोधात पोलीस प्रशासनाने उचललेल्या ठोस पावले आणि उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. नागरिकांनी अशा प्रकारांबाबत कोणतीही गोपनीय माहिती दिल्यास ती विशेष व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवावी, मात्र खोटे गुन्हे दाखल करू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.
या सत्राचे विशेष आकर्षण म्हणजे स्वदेस ज्ञानमित्र सायली कार्लेकर यांनी आंचल दलाल यांच्यासोबत घेतलेली संवादात्मक चर्चा. या चर्चेत अनेक समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी थेट प्रश्न विचारले व त्यांना योग्य दिशा देणारी समाधानकारक उत्तरे मिळाली. या मुक्त संवादामुळे सत्र अधिक प्रभावी व परिणामकारक ठरले.
कार्यक्रमाच्या शेवटी आंचल दलाल तसेच स्वदेस फाउंडेशन यांचे उपस्थितांकडून मनःपूर्वक आभार मानण्यात आले. या सत्राने “गुन्हेगारी मुक्त गाव” या संकल्पनेला ग्रामीण पातळीवर अधिक बळकटी दिली.
या कार्यक्रमाच्या वेळी स्वदेस फाउंडेशनचे संचालक प्रदीप साठे, वरिष्ठ व्यवस्थापक विशाल वरुटे आणि वरिष्ठ समन्वयक स्वप्निल स्वामी तसेच सर्व पोलिस स्टेन्शन प्रभारी उपस्थित होते.

fans Maharashtra Police Headquarter Maharashtra DGIPR District Information Office, Raigad Doordarshan National (DD1) CMOMaharashtra IGP Konkan Range Raigad Times ABP Majha

15/10/2025

Address

Sai Building Opp Neral Station
Karjat
410101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aam adami party Maharashtra fan and supporter posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share