ERO189Karjat

ERO189Karjat This page has motto to aware the people for the election

29/01/2025

मा श्री. प्रकाश संकपाळ, मतदान नोंदणी अधिकारी 189 कर्जत विधानसभा मतदारसंघ आणि मा. श्री. धनंजय जाधव, सहा. मतदार नोंदणी अधिकारी कर्जत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय मतदार दिन 2025 च्या अनुषंगाने अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला कर्जत व विद्या विकास मंदिर प्रशाला कर्जत या शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत कर्जत तालुक्याच्या बाजारपेठ परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली तसेच मतदान जनजागृती या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले

15/05/2023

आपल्या संसदेच्या आणि विधीमंडळाच्या निवडणूका सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण व्हाव्यात आणि पर्यायाने देशाची लोकशाही अधिक सशक्त व्हावी या उद्देशाने, २००९ सालापासून भारत निवडणूक आयोगाने 'स्वीप' (SVEEP - Systematic Voters’ Education and Electoral Participation) अर्थात 'मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणुकीतील सहभाग ' हा एक अभिनव उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने गेल्या दोन वर्षांत अभिनव उपक्रमांचा मार्ग चोखाळत राज्यात सजग, सुजाण आणि पर्यायाने आपल्या लोकशाहीला समृद्ध करणारा मतदार घडवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. आजवरच्या अशाच प्रयत्नांचा हा धांडोळा.
मतदार यादी पाहण्यासाठी दुवा : https://ceoelection.maharashtra.gov.in/searchlist/
ऑनलाइन नोंदणीसाठी -https://nvsp.in, https://voterportal.eci.gov.in
वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करण्यासाठी दुवा-
➡️ गूगल प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाईलकरीता)
https://play.google.com/store/apps/details...
➡️ आयफोन स्टोअर (I-phone मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id145653500
दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी सक्षम App-
सक्षम अॅप डाऊनलोड करण्यासाठी दुवा:
➡️ अँड्राॅइड फोनकरीता :
https://play.google.com/store/apps/details...
➡️ आयफोनकरीता :
https://apps.apple.com/in/app/saksham-eci/id1497864568
KYC ॲप डाऊनलोड करण्यासाठी दुवा:
➡️iOS Link- tinyurl.com/35t5yab8
➡️Android Link- tinyurl.com/2p8yvm45
C-Vigil ॲप डाऊनलोड करण्यासाठी दुवा:
➡️iOS link- tinyurl.com/fruyzk
➡️Android link- tinyurl.com/t3pezjhh
Chief Electoral Officer Maharashtra Collector Raigad Dio Raigad Ero Panvel Ero Karjat Ero Uran EroPen191 Ero Alibag Ero Shriwardhan
#मतदार #जागृती #मतदारजनजागृती #स्वीप

15/05/2023

#निवडणूकनामा - #राष्ट्रपतीआणिउपराष्ट्रपतीपदाचीनिवडणूक



#मताधिकार

15/05/2023

लोकशाहीत एका मताचं मूल्य किती असतं?

जाणून घेण्यासाठी नक्की बघा





#मताधिकार

 #दिनविशेष -  #राष्ट्रीय_तंत्रज्ञान_दिन
11/05/2023

#दिनविशेष - #राष्ट्रीय_तंत्रज्ञान_दिन



26/04/2023

पारलिंगी कवयित्री दिशा पिंकी यांनी वर्धा येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील 'वंचितांचे साहित्य आणि लोकशाही' या सत्रात व्यक्त केेलेले मत -




 #मनावरघ्यानवीन मतदार नोंदणीसाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :➡️ मतदार सेवा पोर्टल :www.voterportal.eci.gov.in किंव...
25/04/2023

#मनावरघ्या

नवीन मतदार नोंदणीसाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :
➡️ मतदार सेवा पोर्टल :
www.voterportal.eci.gov.in किंवा www.nvsp.in

➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :
प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाइलकरीता)
https://play.google.com/store/apps/details...

आयफोन स्टोअर (I-phone मोबाइलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004



 #मनावर घ्याचला जबाबदारी पार पाडू या मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड आजच जोडू या..मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्यासाठ...
09/08/2022

#मनावर घ्या
चला जबाबदारी पार पाडू या
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड आजच जोडू या..
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :
➡️ मतदार सेवा पोर्टल :
https://nvsp.in किंवा https://voterportal.eci.gov.in
➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :
प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाईलकरीता)
https://play.google.com/store/apps/details...
आयफोन स्टोअर (I-phone मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी 'गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा २०२२ - माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार ' या स्पर्ध...
08/08/2022

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी 'गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा २०२२ - माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार ' या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

स्पर्धेचा विषय : मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही

स्पर्धेचा कालावधी : ३१ ‌ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२

ऑनलाइन प्रवेशिका स्वीकृती ३१ ऑगस्ट पासून सुरू होत आहे.
स्पर्धेचा अर्ज भरण्यासाठी दुवा - https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7

Chief Electoral Officer Maharashtra
District Election Office, Raigad

नवीन मतदार नोंदणीसाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :➡️ मतदार सेवा पोर्टल :www.voterportal.eci.gov.in किंवा www.nvsp....
06/08/2022

नवीन मतदार नोंदणीसाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :

➡️ मतदार सेवा पोर्टल :
www.voterportal.eci.gov.in किंवा www.nvsp.in

➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :

प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाईलकरीता)
https://play.google.com/store/apps/details...

आयफोन स्टोअर (I-phone मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

See less
Chief Electoral Officer Maharashtra
District Election Office, Raigad

मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा : ➡️ मतदार सेवा पोर्टल : www.nvsp.in किंवा ww...
05/08/2022

मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :

➡️ मतदार सेवा पोर्टल :
www.nvsp.in किंवा www.voterportal.eci.gov.in

➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :

प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाईलकरीता)
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

आयफोन स्टोअर (I-phone मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004



Chief Electoral Officer Maharashtra
District Election Office, Raigad

Address

Sub Divisional Office Karjat
Karjat
410201

Telephone

+919665363718

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO189Karjat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ERO189Karjat:

Share