आपली लाडकी बहिण - दिपाली ताई खोत

  • Home
  • India
  • Karad
  • आपली लाडकी बहिण - दिपाली ताई खोत

आपली लाडकी बहिण - दिपाली ताई खोत Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आपली लाडकी बहिण - दिपाली ताई खोत, Social service, Masur, Karad.

Deepali Tai Khot | Social Worker
🌸 आपल्या मसूर गटाची 'लाडकी बहीण'.
💪 महिलांचा सन्मान आणि तरुणांची ताकद.
🏘️ तुमच्या सुख-दुःखातील हक्काची सोबती.
🌟 चला, आपल्या ताईला साथ देऊया, परिवर्तन घडवूया!

29/01/2026

जनतेच्या मनात फक्त एकच नाव.. दिपालीताई! 🎺💫
गावभेट दौऱ्याची ही झलक.. लोकांचा हा उत्साहच आमचा विजय आहे.
चला, साथ देऊया विकासाला, मतदान करूया ‘शिट्टी’ ला! 🗳️✌🏻
#आपलीलाडकीबहिण

29/01/2026

साथ चले तो जीतेंगे..." ✌️
तुमची साथ आणि विश्वास हेच माझं खरं बळ आहे. वडोली भिकेश्वर गण क्र. १११ मधील माता-भगिनी आणि वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने विजय निश्चित आहे!
चला, विकासाच्या या प्रवासात सोबती होऊया.
येत्या ५ फेब्रुवारीला आपलं अमूल्य मत 'शिट्टी' 📢 या निमशानीवर देऊन प्रचंड मतांनी विजयी करा...!
#आपलीलाडकीबहिण

जनता सांगेल ते धोरण, जनता बांधेल ते तोरण..." 🚩वडोली भिकेश्वर गण क्र. १११ च्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनसामान्यांच्या प...
29/01/2026

जनता सांगेल ते धोरण, जनता बांधेल ते तोरण..." 🚩
वडोली भिकेश्वर गण क्र. १११ च्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, आपल्या हक्काची आणि आपली लाडकी बहीण मा. दिपाली सूर्यकांत खोत निवडणूक रिंगणात आहेत.
आपल्या भागाचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी 'शिट्टी'
या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा!
🗓️ मतदान: गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६
⏰ वेळ: स. ७:३० ते सायं. ५:३०
🗳️ निशानी: शिट्टी

#आपलीलाडकीबहिण

"जनसेवेचा वसा, जनतेच्या मनातील 'ताई' - दिपाली ताई! 👑✨"
28/01/2026

"जनसेवेचा वसा, जनतेच्या मनातील 'ताई' - दिपाली ताई! 👑✨"



"जनतेच्या मनातील एकच नाव...आपली लाडकी बहीण, मा. दिपाली ताई खोत!आता विजय फक्त विकासाचा!"आशीर्वाद जनतेचा, विजय निश्चित दिप...
27/01/2026

"जनतेच्या मनातील एकच नाव...
आपली लाडकी बहीण, मा. दिपाली ताई खोत!
आता विजय फक्त विकासाचा!"
आशीर्वाद जनतेचा, विजय निश्चित दिपाली ताईंचा! ✌️

26/01/2026

जेव्हा रस्ता सापडत नाही, तेव्हा योग्य मार्ग दाखवणाराच खरा मार्गदर्शक असतो.
दिपाली ताईंनी फक्त सल्ला दिला नाही, तर पाठपुरावा करून एका महिलेला तिचे हक्काचे पैसे मिळवून दिले. "आम्ही त्यांच्या आभारी आहोत आणि त्यांच्या पाठीशी आहोत," हे या माऊलीचे शब्द खूप काही सांगून जातात. 🙏
आपल्या सर्वांच्या लाडक्या मा. दिपाली ताई खोत यांना निवडून देऊया आणि महिला शक्तीचा विजय करूया! 🗳️🚩
"लाडक्या बहिणीचा निर्धार, दिपाली ताईंनाच जनाधार."

जनता माझी ताकद, सेवा माझी शपथ..! ✊🇮🇳​वडोली भिकेश्वर पंचायत समिती गण क्र. १११ च्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सेवे...
25/01/2026

जनता माझी ताकद, सेवा माझी शपथ..! ✊🇮🇳
​वडोली भिकेश्वर पंचायत समिती गण क्र. १११ च्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी मी कटिबद्ध आहे.
​मा. सौ. दिपाली ताई खोत
(अध्यक्ष - लाडकी बहीण योजना, शासकीय समिती)
​चला,साथ देऊ आपल्या लाडक्या बहिणीला ,
साथ देऊया विकासाला!
Mission 2026 ✌️

#वाडोलिभिकेश्वर #पंचायतसमिती #आपलीलाडकीबहिण

24/01/2026

आपल्या सर्वांची लाडकी बहीण! 🌸
कराड पंचायत समिती, गण क्रमांक १११ - वडोली भिकेश्वर गणाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर...
'लडकी बहीण योजना शासकीय समिती' च्या अध्यक्षा आणि आपल्या हक्काच्या उमेदवार
मा. सौ. दिपालीताई खोत!

#पंचायतसमिती

Address

Masur
Karad
415106

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपली लाडकी बहिण - दिपाली ताई खोत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category