Vaibhav Thorat/ वैभव थोरात

Vaibhav Thorat/ वैभव थोरात Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vaibhav Thorat/ वैभव थोरात, Karad.

20/10/2025
नऊ रुपेची जननी तूभक्त संकटी तारण्या सतत तत्पर तूतू अशी दुर्गा तूच भवानीसर्वांना घटस्थापनेच्या आणि नवरात्र उत्सवाच्या खूप...
15/10/2023

नऊ रुपेची जननी तू
भक्त संकटी तारण्या सतत तत्पर तू
तू अशी दुर्गा तूच भवानी

सर्वांना घटस्थापनेच्या आणि नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!

#घटस्थापना #नवरात्रोत्सव #नवरात्रोत्सव2023

तारुण्य हे वाया घालवण्यासाठी नव्हे तर ते विकासावर विजय मिळवण्यासाठी मिळालेलं आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती...
02/10/2023

तारुण्य हे वाया घालवण्यासाठी नव्हे तर ते विकासावर विजय मिळवण्यासाठी मिळालेलं आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!🙏

#राष्ट्रपिता #महात्मा_गांधी

बाप्पाच्या आगमनलासजली सर्व धरतीनसानसात भरली स्फुर्तीआतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची🙏 श्री गणेश चतुर्थी निमित्त सर्वां...
19/09/2023

बाप्पाच्या आगमनला
सजली सर्व धरती
नसानसात भरली स्फुर्ती
आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची🙏

श्री गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!

#गणेश_जयंती #गणपती_बाप्पा_मोरया #गणेश_चतुर्थी #श्रीगणेश #गजानन #एकदंत #बाप्पा #मंगलमूर्ती

03/09/2023

STEC Media Solution चे प्रमुख श्रीजीत रसाळ यांनी साहित्यक्षेत्रात STEC Publication या नवीन प्रकाशन संस्थेची सुरुवात केली आहे. तरी त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि साहित्य क्षेत्रात तुमच्या पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन घडो ही सदिच्छा💐💐



https://fb.watch/mQjWnz13mc/?mibextid=cr9u03

बहीण भावाच्या नात्यामधील मायेचे बंधन अन् गोडवा चिरंतन जपण्याचा दिवस म्हणजेच रक्षाबंधन. राखी पौर्णिमेच्या सर्वांना मनःपूर...
30/08/2023

बहीण भावाच्या नात्यामधील मायेचे बंधन अन् गोडवा चिरंतन जपण्याचा दिवस म्हणजेच रक्षाबंधन.
राखी पौर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!


#रक्षाबंधन

Address

Karad

Telephone

+919561171919

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaibhav Thorat/ वैभव थोरात posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vaibhav Thorat/ वैभव थोरात:

Share