BJYM Kamothe

BJYM Kamothe Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM) is the Youth Wing of the Bharatiya Janata Party (BJP).

06/09/2026

भारतीय जनता पार्टी, कामोठे मंडल आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२६ !

उत्साह… जल्लोष… थरार… आणि अविस्मरणीय क्षण! ❤️‍🔥
₹११,११,१११/- च्या भव्य पारितोषिकासाठी गोविंदा पथकांचा थरारक खेळ, ढोल-ताशांचा गजर आणि हजारो कामोठेकरांच्या उपस्थितीत रंगलेला दहीहंडीचा भव्य सोहळा! 🥁🏆

04/09/2026

🔥🏺 कमोठ्यातील सर्वात भव्य दहीहंडी २०२६! 🏺🔥

“चला हवा येऊ द्या” फेम डॉ. निलेश साबळे यांची उपस्थिती

🏆 तब्बल ₹११,११,१११/- चे एकूण पारितोषिक
💃 महाराष्ट्रीयन लावणी
🎶 लाईव्ह ऑर्केस्ट्रा
🔥 थरारक गोविंदा पथकांचा जल्लोष

🚩 आयोजक : भारतीय जनता पार्टी, कामोठे मंडल

🚩 भारतीय जनता युवा मोर्चा – कामोठे 🚩संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न!भारतीय जनता युवा मोर्चा, कामोठेच्या वतीने आयोजित संघ...
08/08/2026

🚩 भारतीय जनता युवा मोर्चा – कामोठे 🚩

संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न!

भारतीय जनता युवा मोर्चा, कामोठेच्या वतीने आयोजित संघटनात्मक बैठक आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

या बैठकीमध्ये आगामी कार्यक्रमांचे नियोजन, विशेषतः ‘हर घर तिरंगा’ अभियान, तसेच युवा मोर्चाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याबाबत सकारात्मक व सविस्तर चर्चा करण्यात आली.

आगामी काळात प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने सक्रियपणे सहभागी होत संघटन अधिक मजबूत करण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार करण्यात आला.

🇮🇳 हर घर तिरंगा | हर मन तिरंगा 🇮🇳

जय हिंद!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रशांत दादा 💐💐
05/08/2026

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रशांत दादा 💐💐

🔥 कामोठे सज्ज होतंय थरारक कुस्तीच्या महासंग्रामासाठी… 🔥मा. श्री. परेशशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित💥 “मा. श्री...
14/05/2026

🔥 कामोठे सज्ज होतंय थरारक कुस्तीच्या महासंग्रामासाठी… 🔥

मा. श्री. परेशशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित
💥 “मा. श्री. परेशशेठ ठाकूर केसरी २०२६” 💥
भव्य दंगी कुस्त्यांच्या स्पर्धेची आज प्रत्यक्ष मैदानावर जाऊन आढावा बैठक व तयारी पाहणी पार पडली. ✅

यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे ,युवा मोर्चा कामोठे अध्यक्ष तेजस जाधव,युवा मोर्चा कळंबोली गौरव नाईक , कामोठे युवा मोर्चा उपाध्यक्ष आदित्य भगत,अमोल बिनवडे,अमित गोडसे,आयुष किंद्रे,प्रणिल पवार तसेच इतर पदाधिकारी उपस्थित राहून नियोजन, सुरक्षा, प्रेक्षक व्यवस्था आणि स्पर्धेच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. 🤝🚩

🤼‍♂️ महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा ते नेपाळपर्यंतचे नामांकित मल्ल
एकाच मैदानात भिडणार ताकद, जिद्द आणि मानासाठी! ⚡

📍 लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालय मैदान, सेक्टर ६, कामोठे
🗓 सोमवार, १८ मे २०२६
🕓 सायं. ४ वाजता

येताय ना मग…
कारण इथे फक्त कुस्ती नाही,
तर महाराष्ट्राची शान रंगणार आहे! 🚩🔥

भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे पनवेल नगरीमध्ये हार्दिक शुभेच्छा 💐
20/04/2026

भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे पनवेल नगरीमध्ये हार्दिक शुभेच्छा 💐

कामोठे महायुती उमेदवारांची प्रचारसभा | प्रभाग 11, 12, 13पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगानेभारत...
11/01/2026

कामोठे महायुती उमेदवारांची प्रचारसभा | प्रभाग 11, 12, 13

पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने
भारतीय जनता पार्टी + शिवसेना + राष्ट्रवादी + आर.पी.आय. (आठवले गट) महायुतीच्या कामोठे प्रभाग क्र. 11, 12, 13 येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे.

रविवार, दि. 11 जानेवारी 2026
वेळ : सायं. 6.00 वा.

प्रमुख वक्ते :
मा. श्री. रामदासजी आठवले
(केंद्रीय राज्यमंत्री, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार)
मा. श्री. गोपीचंद पडळकर
(भाजपा आमदार, जत विधानसभा मतदारसंघ)

महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा.

मतदान : गुरुवार, दि. 15 जानेवारी 2026
वेळ : सकाळी 07.30 ते सायं. 05.30 वाजेपर्यंत

01/01/2026

नव्या उर्जेसह, नव्या संकल्पांसह संघटन मजबूत करण्याचा निर्धार!
युवाशक्तीच राष्ट्रशक्ती 💪🇮🇳

भारतीय जनता युवा मोर्चा, कामोठे


Kamothe
ArjBharani YuvaMeeting NaviPidhi
BJP BJPMaharashtra NationFirst

सस्नेह नमस्कार,मा. आमदार श्री. प्रशांतजी ठाकूर व भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. अविनाशजी कोळी आणि...
08/11/2025

सस्नेह नमस्कार,

मा. आमदार श्री. प्रशांतजी ठाकूर व भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. अविनाशजी कोळी आणि उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मा. आनंदजी ढवळे व कामोठे शहर अध्यक्ष मा. विकासजी घरत यांच्या मान्यतेने, कामोठे शहर युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांची घोषणा खालीलप्रमाणे करित आहे.

ही नियुक्ती तात्काळ लागू करण्यात येत आहे.

Address

Kamothe
Kamothe
410209

Telephone

+918779648524

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJYM Kamothe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJYM Kamothe:

Shortcuts

Share