Shailesh Tiwari

Shailesh Tiwari RASHTRA KALYAN PARTY

27/05/2024

महाराणा प्रताप जयंती उत्सव में राष्ट्र कल्याण पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री शैलेष तिवारी जी का सम्मान:

राष्ट्र कल्याण पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री शैलेष तिवारी जी का आज पूर्व सांसद एवं प्रख्यात कवि श्री ओमपाल सिंह "निडर" जी द्वारा किया गया, राम मंदिर आंदोलन के प्रणेता श्री ओमपाल जी प्रख्यात राष्ट्रीय कवि व पूर्व लोकसभा सांसद हैं ।
दिनांक 26/ 05/2024 को बाहुबली संगम द्वारा कल्याण पश्चिम के के एम अग्रवाल कॉलेज ऑडिटोरियम में मुगलकालीन वीर सम्राट महाराणा प्रताप की जयंती के निमित्त उत्सव व कवि सम्मेलन का आयोजन किया गया था, जिसमें मुम्बई के कई दिग्गज हस्तियों ने उपस्थिति दर्ज कराई ।
कार्यक्रम के दौरान समारोह के अध्यक्ष पूर्व लोकसभा सांसद व प्रसिद्ध राष्ट्रीय कवि ओमपाल सिंह "निडर" जी ने राष्ट्र कल्याण पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री शैलेष तिवारी सहित कई विशेष अतिथियों को उनके विशिष्ट योगदान के लिए सम्मानित किया ।

18/03/2024
18/03/2024

शाहपुर आदिवासी विकास निगम की कुव्यवस्था को लेकर राष्ट्र कल्याण पार्टी और प्रहार जनशक्ति पार्टी आक्रमक..राष्ट्रक....

Shree Ram Janmbhumi pranpratiksha Ki sabhi Deshwasiyo ko Hardik Subhkamnaye 👏🏻
22/01/2024

Shree Ram Janmbhumi pranpratiksha Ki sabhi Deshwasiyo ko Hardik Subhkamnaye 👏🏻

RTO Corruption
07/08/2021

RTO Corruption

पार्किंग आणि सॅनिटायजरच्या नावाने दिवसाला लाखोची वसुल...राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी आरटी...

28/06/2021

रेमेडिसीव्हर इंजेक्शन चा पुरवठा सुरळीत व सुनियंत्रीत करण्यासाठी राष्ट्र कल्याण पार्टी व प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे धरने आंदोलन...

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव व वाढती रुग्ण संख्येमुळे रेमेडिसीव्हर इंजेक्शन चा तुटवडा होत असुन रुग्णांचे हाल होत आहेत. अन्न व औषध प्रशासनच्या निर्देशानुसार रेमेडिसीव्हर इंजेक्शनचा पुरवठा सर्वच कोविड रूग्णालयांना करणे आहे. तरी देखील कोविड रूग्णालय व्यवस्थापन रूग्णांना रेमेडिसीव्हर इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगत आहे. याबाबत अन्न व औषध अधिकारी यांना तक्रार करुन देखील इंजेक्शनचा काळाबाजार सुरु आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन हे शासनाच्या नियमानुसार १४७० रुपये मध्ये उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश आहेत, परंतु वितरक ३५०० ते ४००० रुपये रुग्णांकडुन घेत रुग्णांची लुट करत आहेत. ठाणे जिल्ह्यातील रुग्णांना रेमेडिसीव्हर इंजेक्शन चा पुरवठा सुरळीत होण्यासाठी तसेच काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी त्याची विक्री / वितरण सुनियंत्रीत करण्यासाठी सह आयुक्त औषध प्रशासन कोकण विभाग, ठाणे यांच्या कार्यालय मध्ये राष्ट्र कल्याण पार्टी अध्यक्ष शैलेश तिवारी, महासचिव राहुल काटकर, कल्याण जिल्हाध्यक्ष हर्षल साळवी व प्रहार जनशक्ती पक्ष ठाणे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील, शरद सोनवणे, दिपक लढे यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी श्री. पौनिकर साहेब, सह आयुक्त (औषध), कोकण विभाग यांनी त्वरित संबंधितां सोबत चर्चा करुन ४ ते ५ दिवसा मध्ये सर्व कोविड रुग्णालय मध्ये इंजेक्शनचा साठा उपलब्ध करणार, तसेच रुग्णांना इंजेक्शन शासन मान्य दरानेच रुग्णालयामध्ये उपलब्ध करणार आणि जे कोणी काळाबाजार व साठेबाजी करतील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भरारी पथक त्वरित चालु करु असे आंदोलन कर्त्यांना आश्वासन दिले. त्यानंतर धरने आंदोलन थांबवन्यात आले आहे असे आंदोलन कर्त्यांनी सांगितले.

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन  #भावपूर्ण_श्रद्धांजली 👏
06/08/2019

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
#भावपूर्ण_श्रद्धांजली 👏

जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
06/08/2019

जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy friendship day green nature is our future keep planting plants
04/08/2019

Happy friendship day green nature is our future keep planting plants

03/08/2019

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पीडितेला ठार मारण्याचा कट करणाऱ्या भाजपा आमदार कुलदीपसिंह सेंगर यालाच आता भाजपा सरकार ने बेटी बचाओ बेटी पाढाओ या मोहिमेचा दूत नेमा, अशी मागणी करत आज युवक काँग्रेसतर्फे व महिला काँग्रेस तर्फे कल्याण मध्ये निदर्शने करण्यात आली. ..

Address

Kalyan

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shailesh Tiwari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shailesh Tiwari:

Share