Bharat_sonawane_official BS GROUP Kalyan

Bharat_sonawane_official BS GROUP Kalyan समाजसेवा आणि जनसेवा

23/03/2022
दहन दुष्प्रवृत्तीचे ,आगमन नव्या विचारांचे…..“पवित्र अग्नीचे पूजनीय रूप होळी" या होळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच...
17/03/2022

दहन दुष्प्रवृत्तीचे ,आगमन नव्या विचारांचे…..
“पवित्र अग्नीचे पूजनीय रूप होळी" या होळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
होळीच्या पवित्र अग्निमध्ये अहंकाराचे, असत्याचे, अन्यायाचे,जातीयतेचे,धर्मवादाचे, हुंडा प्रथेचे, भ्रष्ट्राचाराचे, निंदेचे, आळसाचे, गर्वाचे, दु:खाचे ,निराशा,दारिद्र्य,आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती नांदो…

*मातोश्री गुंजाई फाऊंडेशन व आई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणच्या ऐतीहासिक नगरीत प्रथमच कल्याण महोत्सवाचे आयो...
16/03/2022

*मातोश्री गुंजाई फाऊंडेशन व आई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणच्या ऐतीहासिक नगरीत प्रथमच कल्याण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे , अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम युवक सहकाऱ्यांच्या पुढाकाराने राबवला जात आहे याचा अभिमान आहे काल कल्याण महोत्सवास प्रमुख उपस्थिती दर्शवली आयोजकांनी केलेल्या आदर सत्काराबद्दल धन्यवाद........*

*सदैव सेवेत,*
*आयु. भारत सोनवणे*
*रि.पा.ई जिल्हा कार्याध्यक्ष युवक आघाडी कल्याण डोंबिवली शहर*

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा ! #छात्रपती_शिवरायांना आपले प्रेरणास्थान मानणारे ...
16/03/2022

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !
#छात्रपती_शिवरायांना आपले प्रेरणास्थान मानणारे , पेशव्यांना सळो की पळो करून सोडणारे धुरंधर वीर जनतेसाठी निर्माण केलेले राज्य शिरजोर पेशव्यांच्या हाती जाऊ नये म्हणून मल्हाररावांच्या इच्छेने आपल्या मृत्यूनंतर पत्नी आहिल्यादेवीना सती न पाठवता राज्यकारभाराची सूत्रे देण्याची ईच्छा प्रकट करणारे *मल्हारराव होळकर यांना विनम्र अभिवादन !*

राष्ट्रीय सुरक्षा दिन निमित्त शुभेच्छा!देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटून कार्यरत असणाऱ्या देशाच्या सर्व सुरक्षा यंत्रणा...
04/03/2022

राष्ट्रीय सुरक्षा दिन निमित्त शुभेच्छा!
देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटून कार्यरत असणाऱ्या देशाच्या सर्व सुरक्षा यंत्रणांप्रति कृतज्ञता व आदर व्यक्त करण्याचा आजचा दिवस. या निमित्ताने आपल्या देशाचे शूर सैनिक, पॅरा-मिलिटरी फोर्सेस, कमांडो, पोलीस आणि इतर सुरक्षा दलातील जवानांच्या शौर्यास सलाम!


#राष्ट्रीयसुरक्षादिन

03/03/2022

*मुले ही देवाघरची फुले , त्यांचं भवितव्य घडवणे हे आपले प्रथम कर्तव्य..........*

*माझ्या मूळ गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , रहाटेवाडी ता. मंगळवेढा जि. सोलापूर येथे डागडुजीचे काम करण्याचा प्रस्ताव ग्रामस्थांनी माझ्याकडे बोलुन दाखवला होता , त्या अनुषंगाने मी आज ५०,००० रुपये आर्थिक मदत करून शाळेला सहकार्य केलं , येथे शिकणाऱ्या मुलांसाठी अत्यंत गरजेच्या गोष्टी तसेच डागडुजी साठी ही रक्कम वापरण्यात येणार आहे समस्त ग्रामस्थांनी माझे आभार व्यक्त केले......*

*सदैव सेवेत.....*
*श्री. भारत सोनवणे*
*जिल्हा कार्याध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया , युवक आघाडी कल्याण डोंबिवली शहर* Bharat Sonawne Bhavu

*अखंड प्रचंड पवित्र सर्वत्र उसकी जटाओ का जाल हें, असीम,अपार,अपरंपार शक्तियो की वो जलती मशाल हें, उसके गुंगरू की ताल पर थ...
01/03/2022

*अखंड प्रचंड पवित्र सर्वत्र उसकी जटाओ का जाल हें, असीम,अपार,अपरंपार शक्तियो की वो जलती मशाल हें, उसके गुंगरू की ताल पर थिरकते मुर्दे और कंकाल हें, रुद्राक्षधारी महामृत्युंजय वो अमरेंद्र महाकाल हे..!*

*महाशिवरात्री निम्मित सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!*

*सदैव आपलाच ,*
*आयु.भारत सोनवणे*
*जिल्हा कार्याध्यक्ष कल्याण डोंबिवली शहर (युवक आघाडी)*

Address

Kalyan
421306

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharat_sonawane_official BS GROUP Kalyan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category