Kalyan West Vidhansabha Youth Congress

Kalyan West Vidhansabha Youth Congress Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kalyan West Vidhansabha Youth Congress, Political organisation, Kalyan West, Kalyan West.

24/10/2023

जुनी पेन्शन निकाली काढण्याचे आदेश द्यावे. - मा. विजयभाऊ वडेट्टीवार विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानसभा
Vijay Wadettiwar
#जुनीपेन्शन

कंत्राटी नोकर भरती   रद्द !राज्यातील युवकांच्या लढ्याला यश,धन्यवाद ताई...Shivani Vijay Wadettiwar                       ...
21/10/2023

कंत्राटी नोकर भरती रद्द !
राज्यातील युवकांच्या लढ्याला यश,
धन्यवाद ताई...

Shivani Vijay Wadettiwar
#रद्द #युवा #कंत्राटी #भरती

पीकविमा त्वरित द्याShivani Vijay Wadettiwar                   #शेतकरी  #महाराष्ट्र
13/10/2023

पीकविमा त्वरित द्या
Shivani Vijay Wadettiwar

#शेतकरी #महाराष्ट्र

जातीनिहाय जनगणना आवश्यकच!Shivani Vijay Wadettiwar
09/10/2023

जातीनिहाय जनगणना आवश्यकच!

Shivani Vijay Wadettiwar

आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा ! Shivani Vijay Wadettiwar  CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavi...
04/10/2023

आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा !

Shivani Vijay Wadettiwar
CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar

नवीन संसद भवनात पंतप्रधान मोदींचा नवीन "जुमला"Vijay Wadettiwar
20/09/2023

नवीन संसद भवनात पंतप्रधान मोदींचा नवीन "जुमला"

Vijay Wadettiwar

शासनाचा भ्रष्टाचार उघड्यावर जनतेला आणलंय रस्त्यावरशासकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीचे कंत्राट ९ खासगी संस्थांना दिले आहे. या स...
16/09/2023

शासनाचा भ्रष्टाचार उघड्यावर
जनतेला आणलंय रस्त्यावर
शासकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीचे कंत्राट ९ खासगी संस्थांना दिले आहे. या सर्व संस्था भाजपा नेत्यांच्या किंवा नातेवाईकांच्या आहेत. खासगी संस्थांच्या घशात सरकार जवळपास तीन हजार कोटी घालणार आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन कमी देणार आणि रस्त्यावर आणणार. हा भ्रष्टाचार उघडकीस आणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन.

Vijay Wadettiwar

सरकारी कर्मचारी, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या आश्वासनाचं काय झालं ? या प्रश्नाचं उत्तर मागण्यासाठी ही जन...
14/09/2023

सरकारी कर्मचारी, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या आश्वासनाचं काय झालं ? या प्रश्नाचं उत्तर मागण्यासाठी ही जनसंवाद पदयात्रा.

Shivani Vijay Wadettiwar

आता नको ग कमळाबाई, हिनं वाढवली महागाई !Shivani Vijay Wadettiwar
12/09/2023

आता नको ग कमळाबाई, हिनं वाढवली महागाई !

Shivani Vijay Wadettiwar

07/09/2023

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जनसंवाद यात्रेदरम्यान प्रत्यक्ष शेतावर जात जगाला पोसणाऱ्या बळीराजाशी साधला संवाद.

Vijay Wadettiwar

25/08/2023

आसमान से गिरा खजूर मे लटका अशी शेतकऱ्याची परिस्थिती केली आहे. यातून श्रेयवाद दिसतो आहे .

Vijay Wadettiwar

सदिच्छा भेटVijay Wadettiwar  DK Shivakumar
21/08/2023

सदिच्छा भेट

Vijay Wadettiwar DK Shivakumar

Address

Kalyan West
Kalyan West
421301

Telephone

+919764943953

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalyan West Vidhansabha Youth Congress posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share