Mahavikas Aghadi Parivartan Panel - महाविकास आघाडी परिवर्तन पॅनल

  • Home
  • India
  • Kallam
  • Mahavikas Aghadi Parivartan Panel - महाविकास आघाडी परिवर्तन पॅनल

Mahavikas Aghadi Parivartan Panel - महाविकास आघाडी परिवर्तन पॅनल महाविकास आघाडी परिवर्तन पॅनल, डिकसळ

02/04/2023
निवडणुकीच्या  धावपळीत प्रत्येक  मतदारपर्यंत उमेदवारयाचे विचार पोहचवून  खऱ्या अर्थाने योग्य उमेदवार निवडीसाठी जनतेची मदत ...
04/03/2023

निवडणुकीच्या धावपळीत प्रत्येक मतदारपर्यंत उमेदवारयाचे विचार पोहचवून खऱ्या अर्थाने योग्य उमेदवार निवडीसाठी जनतेची मदत करणारे ....... Saksham Consultancy Services Pune चे सर्वेसर्वा आणि संकल्प अॅडवरटायजिंग च्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभर सर्वश्रुत असणारे श्री बजरंग पवार सर यांचा आज वाढदिवस ,सर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या !!!!!!

डिकसळ ग्रामपंचायतचे माजी सदस्य श्री सुब्राव आप्पा जाधव,श्री नानासाहेब धाकतोडे  व तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री हनुमंत जाधव ड...
25/02/2023

डिकसळ ग्रामपंचायतचे माजी सदस्य श्री सुब्राव आप्पा जाधव,श्री नानासाहेब धाकतोडे व तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री हनुमंत जाधव डिकसळ ग्रामपंचायत येथे कळंब-उस्मानाबाद मतदारसंघाचे तरुण, तडफदार व कर्तव्यदक्ष आमदार श्री कैलास दादा पाटील यांचा वाढदिवस साजरा करताना.....

माता रमाई जयंती डीकसळ चौक येथे साजरी करण्यात आली या वेळी उपस्तीत ग्रामस्त .......
07/02/2023

माता रमाई जयंती डीकसळ चौक येथे साजरी करण्यात आली या वेळी उपस्तीत ग्रामस्त .......

Address

Diksal
Kallam
413507

Telephone

+919881771511

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahavikas Aghadi Parivartan Panel - महाविकास आघाडी परिवर्तन पॅनल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Mahavikas Aghadi Parivartan Panel - महाविकास आघाडी परिवर्तन पॅनल:

Share