जनसेवक नितिन काळे / Jansevak Nitin Kale

  • Home
  • India
  • Panvel
  • जनसेवक नितिन काळे / Jansevak Nitin Kale

जनसेवक नितिन काळे / Jansevak Nitin Kale प्रारंभ नव्या युगाचा....परिवर्तनाचा..!

शिवसेनेचे युवा अभ्यासू खासदार  डॉ. श्रीकांत एकनाथजी शिंदे यांना दुसऱ्यांदा  "संसद रत्न पुरस्कार जाहीर"  साहेब आपले खूप ख...
24/05/2026

शिवसेनेचे युवा अभ्यासू खासदार
डॉ. श्रीकांत एकनाथजी शिंदे यांना दुसऱ्यांदा
"संसद रत्न पुरस्कार जाहीर" साहेब आपले खूप खूप अभिनंदन...! "

#शिवसेना #युवासेना eknathshindeformaharashtra drsrikantshinde sanjaymore udaysamant विश्वजीतबारणे

नागरिकांनो वाढत्या तापमानापासून स्वतःला जपा..! या वाढत्या तापमानात आपण स्वतः आणि आपले कुटुंब घरातील वयस्कर मंडळी यांची व...
07/05/2026

नागरिकांनो वाढत्या तापमानापासून स्वतःला जपा..!

या वाढत्या तापमानात आपण स्वतः आणि आपले कुटुंब
घरातील वयस्कर मंडळी यांची वाढत्या उष्णते ठिकाणी
योग्य ती काळजी घ्या.

या वाढत्या उष्णतेमध्ये महिला,जेष्ठ नागरिक व मुले यांना उन्हाच्या कडक तडक्याने चक्कर येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येते आहे. तरी घराबाहेर अत्यावश्यक पडतेवेळी पावसाळी छत्रीचा वापर जास्तीत जास्त करा.

आपला नम्र -
जनसेवक - नितीन काळे
शिवसेना : पनवेल विधानसभा प्रमुख.

#विश्वजीतबारणे PanvelMunicipalCorporation Yuvasena_Shivsena sanjaymore drsrikantshinde udaysamant कळंबोली kalamboli navimumbai

शिवसेना-युवासेना पनवेल विधानसभा पदाधिकारी आढावा बैठक काल पनवेल येथे सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडली. या बैठकीस प्...
05/05/2026

शिवसेना-युवासेना पनवेल विधानसभा पदाधिकारी आढावा बैठक काल पनवेल येथे सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडली.

या बैठकीस प्रमुख उपस्थिती गटनेते
श्री. विश्वजीतदादा श्रीरंग बारणे साहेब. यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले, SIR संदर्भात अधिक वेगाने काम करण्यासाठी कार्यकर्त्यांना माहितीपूर्वक पुढील कामकाज कशा पद्धतीने करावयाचे आहे याच्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या.

यापुढे पनवेल विधानसभेमध्ये शिवसेना पक्ष संघटना अधिक मजबूत कसे करता येईल या साठी पुढील सूचना
हि देण्यात आल्या.

#कळंबोली #शिवसेना #युवासेना विश्वजीतबारणे विश्वजीतबारणे eknathshindeformaharashtra PanvelMunicipalCorporation udaysamant EknathShinde drsrikantshinde sanjaymore Yuvasena_Shivsena yuvasenamaharashtra srirangaappabarne

माझे काम...हीच माझी ओळख...!१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने कळंबोलीतील रहिवाशांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्...
30/04/2026

माझे काम...हीच माझी ओळख...!

१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने कळंबोलीतील रहिवाशांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा उपचार उपक्रम राबवीत आहोत.

हि शस्त्रक्रिया शिवसेना मुख्य नेते
सन्मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून
कुठलेही शुल्क न घेता मोफत स्वरूपात होईल.

अत्यावश्यक गरजू नागरिकांनी या मोफत
मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ घ्यावा.

सोबत : आधार कार्ड/ रेशन कार्ड / ओळखपत्र
आणि २ फोटो सोबत असावेत.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८८५०६८५१६३
-------------------------------------------------------
नितीन शिवदास काळे
शिवसेना : पनवेल विधानसभा प्रमुख.

#शिवसेना EknathShinde eknathshindeformaharashtra drsrikantshinde कळंबोली maharastra kalamboli srirangaappabarne Panvel udaysamant sanjaymore

बच्चू कडू आता..शिवसेनेचे लढवय्या भिडू...!प्रहार संघटनेतील सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांचे शिवसेना परिवारात सहर्ष स्वागत.....
30/04/2026

बच्चू कडू आता..शिवसेनेचे लढवय्या भिडू...!
प्रहार संघटनेतील सर्व पदाधिकारी आणि सदस्य
यांचे शिवसेना परिवारात सहर्ष स्वागत...!!

28/04/2026

देव,देश आणि धर्मासाठी...
माय भगिनींच्या रक्षणासाठी
जनसेवेच्या संरक्षणासाठी शिवसेना कटिबद्ध...!!

# Shivsena - शिवसेना panvel kalamboli कळंबोली maharastra

23/04/2026

हा विषय राजकारणाचा नसून आपली मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा एक भाग आहे.

त्यासाठी परराज्यातून आलेल्या भारतीय रहिवाशांचे आम्ही महाराष्ट्र बांधव नेहमी स्वागत करू, परंतु आमची मराठी मायबोली भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती याचा आदर सन्मान हा तुम्हाला राखावाच लागेल यात तमा बाळगली जाणार नाही..!


जय महाराष्ट्र...! जय शिवराय...!!

YuvaSena maharastra

श्री स्वामी समर्थांची अक्कलकोट संस्थान येथून मुक्कामी पालखी कळंबोली येथील आमचे गुरुबंधू श्री सचिन झुंजारराव  यांच्या निव...
17/04/2026

श्री स्वामी समर्थांची अक्कलकोट संस्थान येथून मुक्कामी पालखी कळंबोली येथील आमचे
गुरुबंधू श्री सचिन झुंजारराव यांच्या निवासस्थानी नित्य दरवर्षी आगमनाधीश दर्शनाचा योग मला याही वर्षी लाभला..!
श्री स्वामी समर्थांच्या कृपेने , सर्व दुःखांचा नाश होऊन नवचैतन्याचा उदय होवो हेच नतमस्तकी आशीर्वाद
रुपी संकल्प मांडण्यात आला...!!

#अक्कलकोट #श्रीस्वामीसमर्थ #स्वामी #गुरुदेवदत्त #ओमसाईराम

Address

Panvel
410218

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जनसेवक नितिन काळे / Jansevak Nitin Kale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to जनसेवक नितिन काळे / Jansevak Nitin Kale:

Share