Ashok Chalak - अशोक चाळक

Ashok Chalak - अशोक चाळक सरपंच सौ. ललिता किशन चाळक
अशोक किशन चाळक - माझी लव्हूरी

15/12/2022

आता वाजणार शिट्टी 😍😍

15/12/2022

गुलाल आपलाच हाय.. 😍😍

15/12/2022

गेल्या पंचवार्षिक मध्ये आपल्याला विकासकामे खेचून आणणीसाठी खूप कमी कालावधी मिळाला. तरी शक्य तेवढ्या गोष्टी सत्यात उतरवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. ही कामे गावात घेऊन येत असताना गावकऱ्यांना मला हवा तेवढा वेळ देता आला नाही. सुख दुखखात अनेकदा सहभागी होता आले नाही. परंतु घराची प्रगती करायची म्हंटल तर कुणाला तरी घर बाहेर पडून वान वान भटकावच लागणार आहे. आपल्या लोकांच्या डोक्यावर हक्काच छत द्यायच म्हंटल तर मला घरात स्वस्त बसून कस चालेल. स्मशान भूमी , दलित वस्ती मधील कामे, दवाखाना अशी वर्षानुवर्षे खितपत पडलेली कामे मला करता आली याचा मला आनंदच आहे. परंतु प्रत्तेक पांडण रस्ता पूर्ण करून गावकऱ्यांना हवा तिथे मजबूत रस्ता दिल्या सीवाय मी स्वस्त बसणार नाही. आपल्याला विरोध होत राहील पण मी मात्र आपल्या सर्वांच्या हक्कांसाठी लढत राहणार आहे. आपल्या लवहूरई गावाला एक उंचीवर घेऊन जाण्यासाठी. येत्या 18 तारखेला शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून मला व आपल्या आपली लहुरी ग्रामविकास पॅनल च्या सर्व सहकाऱ्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा .

15/12/2022

गावात प्राथमिक आरोग्य केंद्र घेऊन येण्याचा शब्द पाळन म्हणजे अशक्यप्राय वाटणारी गोष्ट होती. परंतु नुकतीच आपल्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूरी आलेली आहे. पशू वैद्यकीय दवाखान्याचे देखील सुसज्ज अश्या इमारती मध्ये रूपांतर होताना आपण पहिले. यामुळे भविष्यात आपल्या गावात डॉक्टर कंपाऊंडर मिळण्यासाठी, ते टिकून राहण्यासाठी मदत होणार आहे. गावाला आरोग्याच्या बाब तीत स्वयंपूर्ण करण्याचे माझे स्वप्न आहे. गावात महिलांच्या प्रसूतिच्या सर्व सुख सुविधा करायच्या आहेत. आपल्याला आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व दर्जेदार सुविधा निर्माण करण्यासाठी मला आपल्या साथीची गरज आहे. येत्या 18 तारखेला शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून मला व आपल्या आपली लहुरी ग्रामविकास पॅनल च्या सर्व सहकाऱ्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा .

15/12/2022

विजेचा प्रश्न म्हणजे भारत भर स्वातंत्र्यापासून खितपत पडलेला प्रश्न. आपल्याला या प्रश्नावर मत करायची असेल तर वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करणे गरजेचे आहे. नवीन नवीन विजेचे मार्ग शोधणे गरजेचे आहे. आमच गांव विजेच्या बाबतीत आज स्वयंपूर्ण आहे. असाच प्रयत्न महाराष्ट्र भर व्हायला हवा. आमची लव्हूरी ❤️❤️

15/12/2022

पाच वर्षापूर्वी मोठ्या कठीण परिस्थिति मधून आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केली. तुम्हा सर्वांची साथ मिळाली त्यामुळे मला आपल्या गावचा विकास करण्याची संधी मिळाली. ही विजयी पताका आपल्याला कायम ठेवायची आहे. ❤️❤️

14/12/2022

जनता आहे साक्षीला - चारा छावणी #ग्रामपंचायत #ग्रामपंचायत२०२१ #ग्रामपंचायत_सदस्य #ग्रामपंचायतनिवडणूक #ग्रामपंचायत_निवडणूक #ग्रामपंचायत_निवडणुक #ग्रामपंचायत_निवडणूक_२०२१ #ग्रामपंचायत_निवडणूक_2021 #ग्रामपंचायत_निवडणूक_2022 #ग्रामपंचायत_निवडणूक_2020

14/12/2022

जनता आहे साक्षीला - गावातील महत्वाची कामे #ग्रामपंचायत_निवडणूक #ग्रामपंचायत #ग्रामपंचायत_सदस्य #ग्रामपंचायतनिवडणूक #ग्रामपंचायत_निवडणूक_2022 #ग्रामपंचायत_निवडणुक #ग्रामपंचायत_निवडणूक_2020

14/12/2022

जनता आहे साक्षीला - गावातील महत्वाची कामे #ग्रामपंचायतनिवडणूक #ग्रामपंचायत२०२१ #ग्रामपंचायत_सदस्य #ग्रामपंचायत_निवडणूक #ग्रामपंचायत

14/12/2022

उपसरपंच व रिपब्लिकण पार्टी ऑफ इंडिया (आठवले #ग्रामपंचायत_निवडणूक_२०२१ #ग्रामपंचायत_निवडणूक_2022 #ग्रामपंचायत_निवडणूक #ग्रामपंचायत_निवडणुक #ग्रामपंचायत_निवडणूक_2021 #ग्रामपंचायत #ग्रामपंचायत_सदस्य #ग्रामपंचायत२०२१ #ग्रामपंचायतनिवडणूक ) चे केज चे तालुकाध्यक्ष दीपक भाऊ कांबळे - जनता आहे साक्षीला - दलित वस्ती मधील कामे

14/12/2022

जनता आहे साक्षीला - घरकुल

Address

Lahuri
Kaij

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashok Chalak - अशोक चाळक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category