Grampanchayat Limbodi 2022

Grampanchayat Limbodi 2022 Grampanchayat Limbodi Social Work Profile

15/08/2025
लिंबोडी ग्रामपंचायत मार्फत वृक्षारोपण करताना 🙏🏻☺️
10/08/2025

लिंबोडी ग्रामपंचायत मार्फत वृक्षारोपण करताना 🙏🏻☺️

अखंड हरिनाम सप्ताह लिंबोडी समाप्ती चे फोटो २०२५
10/08/2025

अखंड हरिनाम सप्ताह लिंबोडी समाप्ती चे फोटो २०२५

8-10 गावांची तहान भागविणारा तसेच शेतकरी वर्गाची रोजी रोटी त्यावर अवलंबून असणारा लिंबोडी येथील तलाव काल पूर्ण पणे भरला.. ...
02/10/2023

8-10 गावांची तहान भागविणारा तसेच शेतकरी वर्गाची रोजी रोटी त्यावर अवलंबून असणारा लिंबोडी येथील तलाव काल पूर्ण पणे भरला.. त्यामुळे पंचकृषितील ग्रामस्थ आनंदी झाले.. त्या तलावाचे आज लिंबोडी ग्रामस्थांकडून जलपूजन करण्यात आले.. 🙏🏻🙏🏻

आज माझे गाव लिंबोडी ग्रामस्थांच्या वतीने एमपीएससी मध्ये सेलेक्शन झालेले मा. अशोक खाडे (महसूल सहाय्यक मंत्रालय) तसेच मा.श...
27/08/2023

आज माझे गाव लिंबोडी ग्रामस्थांच्या वतीने एमपीएससी मध्ये सेलेक्शन झालेले मा. अशोक खाडे (महसूल सहाय्यक मंत्रालय) तसेच मा.शैलेश पोटे (महसूल सहाय्यक मंत्रालय) व मा . ऋषिकेश आव्हाड (कर सहाय्यक) यांचा सत्कार सोहळा मोठ्या संख्येने पार पडला..🙏🏻

28/05/2023
साईनाथ वीज सहकारी संस्था च्या चेअरमन पदी शेंबडे साहेब यांची निवड झाल्या बद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.. त्या निमित्ताने ...
16/04/2023

साईनाथ वीज सहकारी संस्था च्या चेअरमन पदी शेंबडे साहेब यांची निवड झाल्या बद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.. त्या निमित्ताने लिंबोडी ग्रामस्तानकडून त्यांचा सत्कार करण्यात आला..💐💐

आमचे मित्र अतुल पारखे यांची RFO पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन..💐💐
31/03/2023

आमचे मित्र अतुल पारखे यांची RFO पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन..💐💐

बीड जिल्ह्याच्या खासदार आदरणीय प्रितमताई मुंढे यांचे लिंबोडी नव निर्वाचित सरपंच उप सरपंच व सदस्य कडून स्वागत आणि सत्कार....
06/02/2023

बीड जिल्ह्याच्या खासदार आदरणीय प्रितमताई मुंढे यांचे लिंबोडी नव निर्वाचित सरपंच उप सरपंच व सदस्य कडून स्वागत आणि सत्कार..💐💐

Address

At/Limbodi, Post/Devinimgaon
Kada
414202

Telephone

+919403030377

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Grampanchayat Limbodi 2022 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Grampanchayat Limbodi 2022:

Share