ashirwad_bhau_gadekar_007

ashirwad_bhau_gadekar_007 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ashirwad_bhau_gadekar_007, Political organisation, Junnar.

नीट परीक्षेच्या निकालातील घोटाळ्यामुळे देशभरातील विद्यार्थी आणि पालक संतप्त आहेत. ३२ लाखात आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका वि...
22/06/2024

नीट परीक्षेच्या निकालातील घोटाळ्यामुळे देशभरातील विद्यार्थी आणि पालक संतप्त आहेत. ३२ लाखात आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका विकणाऱ्या टोळ्यांच्या नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास उडत चाललाय. परीक्षाकडे गांभीर्याने बघणाऱ्या विद्यार्थ्यांनी करायचं कायं? कारण सरकार सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतेय, ‘परीक्षा पे चर्चा’ नावाचा इव्हेंट करणारे मोदीं या विषयावर मात्र गप्प आहेत.

राष्ट्रीय पर्यटन दिवस भारतीय संस्कृती जवळून पाहण्यासाठी प्रत्येक राज्यांची सफर करणाऱ्या आणि भारतीय संस्कृतीच प्रतीक असले...
25/01/2024

राष्ट्रीय पर्यटन दिवस भारतीय संस्कृती जवळून पाहण्यासाठी प्रत्येक राज्यांची सफर करणाऱ्या आणि भारतीय संस्कृतीच प्रतीक असलेल्या वास्तू आणि ऐतिहासिक ठेव्यांचा प्रचार करणाऱ्या सर्व पर्यटन प्रेमींना राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Address

Junnar
410502

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ashirwad_bhau_gadekar_007 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share