Tejas Gunjal

Tejas Gunjal शिव विचार हा वारसा अन् शिवकार्य हीच परंपरा..!

09/02/2022

जय शिवराय 🚩
अखंड हिंदुस्थान चं आराध्य दैवत, आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान, ज्यांनी आपल्याला लढायला शिकवलं आणि संघटित होऊन कार्य करायला शिकवलं अशा आपल्या राजांची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती काही दिवसांवर आली असून सर्व शिवभक्तांनी उत्साहाच वातावरण पाहायला मिळत आहे.
अशा शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवजन्माभूनीच्या मातीने आपल्याला संस्कृती दिली आणि सामाजिक वारसा दिला म्हणून त्या मातीच शिवजन्म भूमीचा सुपुत्र असल्याने आपण देणं लागतो ही बाब लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांपासून चालु केलेली शिवजयंती या वर्षी देखील आपण करणार आहोत.

असं म्हणतात मुलांच्या प्राथमिक आयुष्यावर झालेले संस्कार हे त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी कारणीभूत असतात आणि हेच लक्षात घेऊन जिल्हा परिषद केंद्र स्तरीय विविध शालेय स्पर्धाच आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण केलं आहे. लहानपणापासून च विद्यार्थ्यांना आपल्या राजांबद्दल आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या विचारांवर चालण्याची उमेद मिळावी म्हणून शिवजयंती च्या निमित्ताने, शिवसाम्राज्य युवा मंच किल्ले शिवनेरी आयोजित, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आनंद या ठिकाणी १८ फेब्रुवारी रोजी आपण शालेय स्पर्धाच आयोजन केलेले आहे. तरी सर्व शिवभक्त नी त्या ठीकणी उपष्टित राहून अशा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती.

धन्यवाद.
आपलाच,
तेजसदादा गुंजाळ

07/08/2021

#कहानी_कर्तव्य_निष्ठेची, 📿
#कहाणी_महाराष्ट्रावरील_संकटाची, 😔
सामाजिक बांधिलकी - एक कर्तव्य 🤝
#जिवलग_मित्र_परिवार👑❤️ ाऊल_माणुसकीचं #जनसेवा_हाच_आमचा_धर्म #पूरग्रस्त_सेवारथ

17/09/2020
🙏 #गुरुपौर्णिमेच्या_हार्दिक_शुभेच्छा💐
05/07/2020

🙏 #गुरुपौर्णिमेच्या_हार्दिक_शुभेच्छा💐

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
01/07/2020

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

15/06/2020

देवांनी या शब्दांना🤗 काहीसं खास बनवलय,

काही शब्दांची मांडणी 🙂 केल्याने कवी घडले तर
काही शब्दांची जुळवाजुळव करत लेखक..,

पण या दोनींपैकी एक जरी ☺️माणसाला बनायचं असेल तर
#शब्दांना_भावनांची_जोड_असणं_आवश्यक_आहे,

#अनुभवांच्या_स्पर्शाने_लेखक_तयार_होतो
ावनांच्या_ओलाव्याने_कवी..! ❤️

 #लक्ष्मीपूजन_२०१९ #पहिला_दिवा_त्या_दैवताला ज्यांच्यामुळे_मंदिरात_देव_आहे🙏🏻 @ छत्रपतींची जन्मभूमि किल्ला शिवनेरी
27/10/2019

#लक्ष्मीपूजन_२०१९
#पहिला_दिवा_त्या_दैवताला ज्यांच्यामुळे_मंदिरात_देव_आहे🙏🏻 @ छत्रपतींची जन्मभूमि किल्ला शिवनेरी

Address

Junnar
410502

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tejas Gunjal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share