VillageBook, Jamb BK, Jintur, Parbhani

  • Home
  • VillageBook, Jamb BK, Jintur, Parbhani

VillageBook, Jamb BK, Jintur, Parbhani Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VillageBook, Jamb BK, Jintur, Parbhani, Government Organization, Grampanchayat, Jamb BK, Jintur, .

24/10/2018
आज गावातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा जांब बु. येथे शालेय व्यवस्थापन समिती चे नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष त...
29/09/2018

आज गावातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा जांब बु. येथे शालेय व्यवस्थापन समिती चे नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच समिती सदस्य घोषित करून त्यांचा सत्कार केंद्रप्रमुख श्री. राठोड सर व मुख्याध्यापक श्री. सानप सर तसेच सहकारी शिक्षक व गावातील नागरिक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी ची काही क्षणचित्रे.

नवनिर्वाचित समिती -

#श्री_कैलास_रामराव_बुधवंत
अध्यक्ष

#श्री_प्रभाकर_तुकाराम_बुधवंत
उपाध्यक्ष

💐💐💐👍नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समितीस भरभरून शुभेच्छा💐💐💐👍

02/03/2018

General Information
#ग्रामपंचायत_जांब बु ||
जांब बु हे गांव जिंतूर तालुक्यात वसलेले असून ते परभणी जिल्ह्यापासून 52 कि.मी. अंतरावर आहे. गावातच एक एैतिहासिक महादेव मंदिर आहे. गावाच्या जवळच प्रसिद्ध महादेव मंदिर आहे. गावाच्या पूर्वेस मानमोडी, दक्षिणेस कुडा, पश्चिमेस जांब खु, उत्तरेस खडकपाटी ही गावे वसलेली आहेत.गावाच्‍या शेजारी ढगे बुवा यांचे डोंगर हे मोठे पर्यटन स्‍थळ आणि‍ देवस्‍थान आहे. या डोंगरावर पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी यात्रा असते. गावात प्राथमिक शाळा व अंगणवाडी आहे आणि त्‍याचबरोबर गावात तरुण मंडळे,महिला बचत गट,भजनी मंडळे आ‍हेत.

ग्रामपंचायत मधे विविध प्रकारच्‍या योजना राबविलेल्‍या आहेत.पर्यावरण संबंधित योजना,इंदिरा आवास योजना,महाराष्‍ट्र सुवर्णमहोत्‍सवी योजना इ.योजना राबविल्‍या आहेत. गावामध्‍ये समाजमंदीरे पण आहेत.

दळवळणाची माहिती

Nearest Bus Stop
सगळ्यात जवळचा बस स्टॉप - जिंतूर

Distance Of Nearest Bus Stop (Km)
सगळ्यात जवळच्या बस स्टॉपचे अंतर (कि.मी.) - १२ किमी

Nearest Railway Station
सगळ्यात जवळचे रेल्वे स्टेशन - सेलू

Distance Of Nearest Railway Station(km)
सगळ्यात जवळच्या रेल्वे स्टेशनचे अंतर (कि.मी.) - ३९ किमी

Nearest Airport
सगळ्यात जवळचे विमानतळ - औरंगाबाद

Distance Of Nearest Airport (Km)
सगळ्यात जवळच्या विमानतळचे अंतर (कि.मी.) - १४२ किमी

जिल्‍हयापासूनचे अंतर - ५२ कि.मी आहे.

ग्रामपंचायत - जांब बु इतर माहिती

ग्रामपंचायतीमधील समाविष्ट गावे- वस्त्या :-
गावठाण
मातंगवस्ती
जांब तांडा
भा.ना. तांडा

लोकसंख्या :-

जांब बु या गावाची घरे = ३५५
लोकसंख्या = १९५२ इतकी आहे.


गावास प्राप्‍त असलेले पुरस्‍कार :-

१) पर्यावरण संतुलित समृध्‍द ग्राम योजना

२) तंटामुक्‍त गाव अ‍भियान सन २०१०/२०११‍

अंगणवाडी सेविका :-

१) सावित्रीबाई पालवे

मदतनीस :-

१) कंठाळे

महिला बचत गट :-

सदस्या :-

1.

2.

3.

4.



तरूण मंडळे :-

अध्‍यक्ष :-

१) भगवान बाबा नवयुवक मित्र मंडळ
२)

भजनी मंडळे

१) शिवप्रतिष्ठान भजनी मंडळ जांब बु

Address

Grampanchayat, Jamb BK, Jintur

431509

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook, Jamb BK, Jintur, Parbhani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share