भाजपा जामनेर

भाजपा जामनेर भारतीय जनता पार्टी जामनेर (विधानसभा क्षेत्र) याचे अधिकृत पेज

23/03/2026

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ !

23/03/2026

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ !

#अर्थसंकल्पीय_अधिवेशन

23/03/2026

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६!

Girish Mahajan Office of Girish Mahajan

20/02/2026
महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त जामनेर तालुक्यातील पाळधी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या हरिनाम सप...
14/02/2026

महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त जामनेर तालुक्यातील पाळधी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या हरिनाम सप्ताहात सहभागी होत भक्तीभावाने हरिनामाचा गजर केला. आपल्या अमृतवाणीने सर्वांना भगवंताच्या नामस्मरणाची अनुभूती देणाऱ्या कीर्तनकार माऊलींना वंदन केले.

पाळधी येथील महादेव मंदिरात भगवान शंकरांच्या चरणी लीन होत सर्वांच्या सुखासाठी व कल्याणासाठी मनोभावे प्रार्थना केली.

09/08/2025
01/07/2025

भाजपा सामान्य कार्यकर्त्यांना मोठे करणारी पार्टी आहे. जे प्रदेशाध्यक्ष होऊन गेले ते सामान्य घरातून आलेले आणि कोणीच कोणाच्या रक्ताच्या नात्यातील नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी

Address

Jamner
424206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भाजपा जामनेर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share