मनोज जरांगे पाटील समर्थक

  • Home
  • India
  • Jalna
  • मनोज जरांगे पाटील समर्थक

मनोज जरांगे पाटील समर्थक Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मनोज जरांगे पाटील समर्थक, Social service, Antarveli Sarathi, Jalna.

14/12/2025

हाके,करवरकर, वाघमारे दिसले स्व संतोष देशमुख यांच्या बद्दल थोडेसे बोललं असता तर बरं वाटलं असतं....
जि विषमता वर तुम्ही बोलत आहेत ति विषमता तुम्ही सांभाळली का....

03/08/2025

बीड मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा लिफ्टचा अपघात झालेल्या शिवाजीराव हार्ट केअर हॉस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज समोर.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज बीड जिल्हा दौऱ्यावरती होते आज ते बीड शहरातील शिवाजीराव हार्ट केअर सोनोग्राफी हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी गेले होते मात्र लिफ्ट मधून दुसऱ्या मजल्यावर जात असताना लिफ्ट मध्ये बिघाड झाला आणि लिफ्ट थेट खालच्या मजल्यावर आदळल्याने मनोज जरांगे यांना मुक्का मार लागला आहे काळजी करू नये 🙏

03/08/2025
28/07/2025
28/07/2025

धनंजय मुंढेचे 40+ कॉल आरोपींना गेलेत त्यामुळे त्यांना मंत्रिपद नाही सहआरोपी करायला हवं..!
– धनंजय देशमुख

26/07/2025

शेकडो लोकांच्या हत्येत सहभागी असणाऱ्या धनंजय मुंडे यांना परत मंत्रिपद कशासाठी??

25/07/2025

पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांना बहुतेक महादेव मुंडे यांचा खून झालेला माहीत नसावा म्हणून ते महादेव मुंडे या प्रकरणात काही बोलत नाहीत.
🚩🚩🚩🚩🚩

25/07/2025

ब्रेकिंग न्यूज - धनंजय मुंडे यांना संपवून वाल्मीक कराडला परळीचे आमदार व्हायचे होते, बाळा बांगर यांचा खळबळजनक आरोप...

जातीपातीच्या पलीकडे माणुसकीचे नाते असते आज दिवंगत महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना शोधून अटक करण्यात यावी या करीता भरपा...
25/07/2025

जातीपातीच्या पलीकडे माणुसकीचे नाते असते आज दिवंगत महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना शोधून अटक करण्यात यावी या करीता भरपावसात ज्ञानेश्वरी ताई मुंडे रास्तारोको आंदोलन करत आहेत त्यांना पाठिंबा म्हणून दवडत आणि दिवंगत संतोष भैय्या देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख हे देखील सहभागी झालेले आहेत मराठा समाज नेहमी मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलेला आहे भलेही आज एकटाच आपल्या आरक्षणाच्या मागण्या करीता सरकार सोबत लढत आहे......

ओळखलंत का सर ह्याला जुगारात बसला कोणी पत्ते होते पिसलेले, टेबलावर नोटा नाणी
25/07/2025

ओळखलंत का सर ह्याला जुगारात बसला कोणी
पत्ते होते पिसलेले, टेबलावर नोटा नाणी

25/07/2025

विविध कारनाम्या मुळे राज्यातील अनेक मंत्री चर्चेत आहेत.
यात परभणी जिल्हा मागे होता, मात्र आता नंबर लागला,,,

Address

Antarveli Sarathi
Jalna

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मनोज जरांगे पाटील समर्थक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category