01/11/2021
आज #वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस
कृषीसंस्कृतीचा आधार असलेल्या गाई-वासराची पूजा करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस.
हि दिवाळी आपणा सर्वांना सुख समृद्धीची, आनंदाची आणि भरभराटीची जावो, सर्वांना दिपावलीच्या हार्दिक आणि आरोग्यदायी शुभेच्छा!
मास्क वापरा, स्वच्छता पाळा, आरोग्य जपा.