क्षण आठवणी आणि मी

क्षण आठवणी आणि मी विसरलेले क्षण पुन्हा आठवून देणार पेज

08/05/2018

BaCk

Surkh gulab ke saare mausam tere naam,har subha ka pehla ujala tere naam,teri yaad ka behta dariya mere liye,behti zheel...
01/08/2014

Surkh gulab ke saare mausam tere naam,
har subha ka pehla ujala tere naam,
teri yaad ka behta dariya mere liye,
behti zheel mein phool kanwal ka tere naam,
jitne khwaab khudane mere naam likhe,
un khwabo ka resha resha tere naam,
tere bina jo umr beetai beet g*i,
ab iss umr ka baaki hissa tere naam..,

Goood Night friends....
26/07/2014

Goood Night friends....

26/07/2014

5k complete...:)

मी ना आजहीतुझ्यावरच प्रेम करतोय..काय माहीत का पणतुलाच माझी करतोय..तु मला दिलेल्या प्रेमाच्यात्या आठवणीत स्मरतोयकाय माहीत...
17/07/2014

मी ना आजही
तुझ्यावरच प्रेम करतोय..
काय माहीत का पण
तुलाच माझी करतोय..
तु मला दिलेल्या प्रेमाच्या
त्या आठवणीत स्मरतोय
काय माहीत का पण
तुलाच माझी करतोय..
तुला मनापासुन बायको
म्हणून मी स्वीकारतोय
तुझ्या मनाला माझ
सौभाग्याच कुंकु लावतोय...
सर्वांसाठी जरी
तु त्याची आहेस बायको
पण तुझ्या वैश्विक
प्रेमावर फक्त माझाच हक्क
कारण आजही तुला
फक्त प्रेम करतोय..
आजही तुला
फक्त माझीच करतोय..

विश्वास बनून माणसे जीवनात येतात,स्वप्नं होऊन मनात घर करून जातात....सुरुवातीला विश्वास देतात की ते आपलेआहेत,मग का कोणास ठ...
16/07/2014

विश्वास बनून माणसे जीवनात येतात,
स्वप्नं होऊन मनात घर करून जातात....
सुरुवातीला विश्वास देतात की ते आपले
आहेत,
मग का कोणास ठाऊक एकटे सोडून
जातात.....♥♥

#सौरभ

16/07/2014

ऐकलय की,
तुझी आठवण येणार आहे.
आज परत मला,
ती माझ्यातूनच नेणार आहे...
डोळ्याना सांगीतलय मी,
आज तिला तिच्याकडुनच मागायची आहे,
पापण्यानो तुम्ही मिटू नका ,
आज रात्र जगायची आहे....
ए चंद्रा जरा एकडे बघ,
तिची आठवण येणार आहे...
तुझ्या सौम्य प्रकाश दे,
मला आठवणीत ती आज भेटणार आहे..
ए अश्रू, तू थांब रे,
इतके दिवस आलास ना..
माझा म्हणता म्हणता,
तू ही तिचा झालास ना...
तू आलास की,
पापण्या मग मिटायच म्हणतात..
ए पापण्यानो तुम्ही मिटू नका,
निघालेल्या प्रत्येक अश्रुची कथा ..
आज तिला सांगायची आहे...
डोळ्याना सांगीतलय मी,
आज रात्र जागायची आहे....

Share (y)
16/07/2014

Share (y)

कधी हसता हसता रडुनकधी रडता रडता तु हसुन बघ,जीवन खुप सुंदर आहे हसत हसत तु जगुन बघ …चढ उतार येतील वाटेत तोंड त्यांन्ना देउ...
16/07/2014

कधी हसता हसता रडुन
कधी रडता रडता तु हसुन बघ,
जीवन खुप सुंदर आहे हसत हसत तु जगुन बघ …
चढ उतार येतील वाटेत तोंड त्यांन्ना देउन बघ,
चालता चालता ठेच लागेल वेदना तीच्या तु
सोसुन बघ…
अपयशामध्ये बुडू नकोस
यशाचा मार्ग शोधुन बघ,
यशाच्या ऐन शिखरावर उन्माद
त्याचा चढवुन बघ…
कधी कुणाला आपलस करुन प्रेमात त्याचा पडुन
बघ,
विरह म्हणजे काय असत आठवणीत त्याच्या तु
जळून
बघ …
दुख्ख म्हणजे काय असतं दुख्खाचा डोंगर चढुन
बघ,
सुख म्हणजे काय असतं तेस्वत: मधेच तु शोधुन बघ…
जीवन खुप सुंदर आहे हसत हसत तु जगुन बघ…
जीवन खुप सुंदर आहे हसत हसत तु जगुन बघ…..

एक स्वप्नपुर्ती च्यासोनेरी दिशेने वाटचाल...
16/07/2014

एक स्वप्नपुर्ती च्या
सोनेरी दिशेने वाटचाल...

आयुष्यात कधीतरीकोणीतरी सोबत असावंअस राहून राहून वाटतं...
16/07/2014

आयुष्यात कधीतरी
कोणीतरी सोबत असावं
अस राहून राहून वाटतं...

Address

Jalgaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when क्षण आठवणी आणि मी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share