Zore Solar Solution

  • Home
  • Zore Solar Solution

Zore Solar Solution सेल्स अँड सर्विस

*5 Kw Completed with table top..... # Happy Customer 😊*
23/03/2026

*5 Kw Completed with table top..... # Happy Customer 😊*

01/03/2026

एका वर्षा पुर्वी घरावर सोलार बसवले तर लाईट बिल काहीच आले नाही मागील महिन्यात लाईट बिल आले . सोलार स्वच्छ केले नाही म्हणून रोज 8 ते 9 युनिट फक्त तयार होत होते. त्यामुळे लाईट बिल येत होते. त्यामुळे सोलार पॅनल स्वच्छ करून घेतले आता रोज 16 ते 17 युनिट तयार होत आहे. वर्ष भरापासून पॅनल वर धुळ साचली होती. कबूतराने घाण केली होती . सोलार पॅनल महिन्यातून एकदा स्वच्छ करायलाच हवे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा
#
९५४५८५२५७५ / ९८९०३६०५७०

22/02/2026

*सूचना:-* *सोलार लावल्या नंतर घ्यावयाची काळजी*

* सोलार पॅनल महिन्यातून किमान 2 वेळा तरी पाण्याने स्वच्छ धुऊन काढावे, म्हणजे तुमच्या जनरेशनला फटका बसणार नाही.
* मार्केट मध्ये ब्रश आलेले आहे जेणे करुन पॅनल वरील घाण तुम्हाला चांगल्या पद्धतीने साफ करण्यासाठी मदत होईल
* पॅनल साफ करण्यासाठी वेळ नेहमी सायं. 7 नंतर किंवा सकाळी सूर्योदय होण्या अगोदर साफ करावे
* पॅनलला ओल्या हाताने स्पर्श करू नये वा साफ करताना आपले शरीर पॅनल पासून अंतराने ठेवावे/ उभे राहावे
* प्रत्येक महिन्यात आपले आलेले बिल चेक करावे.
* प्रत्येक महिन्याला तयार झालेले युनिट याचे गणित सोबत राहू द्यावे, काही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क करावा.

सबसिडीबंद होण्याअगोदर त्वरा करा व आजच आपले सोलार बुक करा  सबसिडीचा लाभ घ्या अधिक माहिती संपर्क करा :- 9545852575/9890360...
17/02/2026

सबसिडीबंद होण्याअगोदर त्वरा करा व आजच आपले सोलार बुक करा सबसिडीचा लाभ घ्या अधिक माहिती संपर्क करा :- 9545852575/9890360570

16/02/2026

योग्य एजन्सी कडून योग्य काम करून घेतलं तर तुमचे लाईट बिल नक्कीच झिरो होते.....🙏🙏🙏
Customer 😊
*झोरे सोलार सोल्युशन....9890360570/9545852575*

13/02/2026

सोलार चे काम करत असताना एकदाच कॉलिटी चे करून घ्या..... एक विश्वसनीय ठिकाण झोरे सोलार सोल्युशन...

09/02/2026

Solar Cleaning Brush, Eka Jagevar Ubha rahun apan sampurna Solar Saaf Kru Shakto Atta varti chadhun jaun pani marayche kaam vcachale Brush madhech Pani maryasathi point dile aahe Aajach Apla Brush Book Kara v apla pannel cleaning cha vel vachva 🙂🤝

पैसे कमी करून मिळालेला ग्राहक हा पर्मनंट नसतो,जो की तुमच्या कामाच्या गुणवत्तेना जोडलेला ग्राहक  हा समाधानी व कायमस्वरूपी...
06/02/2026

पैसे कमी करून मिळालेला ग्राहक हा पर्मनंट नसतो,जो की तुमच्या कामाच्या गुणवत्तेना जोडलेला ग्राहक हा समाधानी व कायमस्वरूपी असतो.....@अकोलादेव
*कामाची गुणवत्ता=विश्वास=फास्ट सर्विस= झोरे सोलार सोल्युशन*
9890360570/9545852575

04/02/2026

SOLAR PANNEL CLEANING BRUSH AVAILABLE CONTACT FOR 9545852575 / 9890360570

Address

Maharashtra State Highway 178, Tembhurni

431208

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zore Solar Solution posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share