Pandurangwadi Vikas Mandal

  • Home
  • Pandurangwadi Vikas Mandal

Pandurangwadi Vikas Mandal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pandurangwadi Vikas Mandal, Social service, Pandurangwadi , Goregaon East, .

18/07/2025
दिवाळी पहाट आग्रहाचे निमंत्रण !२ नोव्हेंबर २०२४,  शनिवार, सकाळी ६.०० ते ८.००Sonal Narkar Mrudula Rajwade Swapnil Kale Ak...
01/11/2024

दिवाळी पहाट आग्रहाचे निमंत्रण !

२ नोव्हेंबर २०२४, शनिवार, सकाळी ६.०० ते ८.००

Sonal Narkar Mrudula Rajwade Swapnil Kale Akshay Khandekar Swanand Oak Arun Telang

*पांडुरंगवाडीचा भोंडला 13 ऑक्टोबरला*पांडुरंगवाडी विकास मंडळ व मसुराश्रम यांच्या  संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राची खास परं...
08/10/2024

*पांडुरंगवाडीचा भोंडला 13 ऑक्टोबरला*

पांडुरंगवाडी विकास मंडळ व मसुराश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राची खास परंपरा असणाऱ्या *हादग्याचे म्हणजेच भोंडल्याचे* आयोजन करण्यात येत आहे.

भोंडल्याच्या पूर्वनियोजित (6 ऑक्टोबर) कार्यक्रमात बदल करण्यात आला असून आपण हा भोंडला दसऱ्याच्या दुसर्‍या दिवशी अर्थात *13ऑक्टोबर* रोजी करणार आहोत.

*स्थळ : मसुराश्रम, पांडुरंगवाडी*

मसुराश्रमात सायंकाळी 7 वाजता दैनंदिन आरती होते. त्यानंतर *7:30 वाजता* भोंडल्यास प्रारंभ होईल.

सर्वांनी हादग्याची ही परंपरा जपण्यासाठी, हा वारसा पुढे नेण्यासाठी अत्यंत आनंदाने व उत्साहाने सहभागी व्हावे ही विनंती. दोन वर्षांपूर्वी झालेल्या भोंडल्याला वाडीकर भगिनींचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता, तसेच यंदाही द्याल याची खात्री आहे.

अल्पोपाहार व अन्य खर्चांमुळे भोंडल्याला प्रत्येकी *100रु* इतकी माफक वर्गणी ठेवण्यात आली आहे. आपण पैसे भरून भोंडल्याची पूर्वनोंदणी आजपासून करू शकता. नोंदणीसाठी *हेमा चौधरी(9869834502)* आणि *रुपल सामंत (9920182518)* यांना संपर्क साधावा.

चला तर मग, पुन्हा एकदा भोंडल्यासाठी सज्ज होऊया. तुम्ही तर याच, सोबत मुलांनाही आवर्जून घेऊन या.

Address

Pandurangwadi , Goregaon East

400063

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pandurangwadi Vikas Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share