Gaurav Bisen

Gaurav Bisen जय ओबीसी जय संताजी
सामाजिक कार्यकर्त्ता ओबीसी संघर्ष कृति समिती
सामाजिक कार्यकर्त्ता आदर्श तेली समाज गोंदिया
NSUIGONDIA DISTRICT SECETRY

प्रिय गोंदिया के नगर वासीयों, गोंदिया नगर परिषद के चुनाव में, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी के सभी अधिकृत उम्मीदवारों...
16/11/2025

प्रिय गोंदिया के नगर वासीयों,
गोंदिया नगर परिषद के चुनाव में, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी के सभी अधिकृत उम्मीदवारों के नामांकन हेतु, सोमवार 17 नवंबर प्रातः 10 बजे आयोजीत "भव्य नामांकन रैली" में आप पधारकर आशीर्वाद प्रदान करे..
यही विनंती...🙏✋🙏

विनीत:
गोंदिया जिला
कांग्रेस कमेटी ✋

🗳️ आता आपण मतदार नोंदणी करू शकता!📍 महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर मतदारसंघ – नागपूर विभाग निवडणूक 2026आपले मत अमूल्य आहे!...
05/10/2025

🗳️ आता आपण मतदार नोंदणी करू शकता!
📍 महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर मतदारसंघ – नागपूर विभाग निवडणूक 2026

आपले मत अमूल्य आहे!
जर आपण पदवीधर असाल तर नक्कीच मतदार नोंदणी करा.

👉 ऑनलाइन नोंदणीसाठी लिंक येथे क्लिक करा:
🔗 https://mahaelection.gov.in

फॉर्म भरून पदवीधर मतदारसंघाचे मतदार व्हा आणि लोकशाही मजबूत करा 🇮🇳

- अभिजित वंजारी
आमदार, पदवीधर मतदारसंघ, नागपूर विभाग

जय जवान जय किसान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏
01/10/2025

जय जवान जय किसान
लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏

सत्य आणि अहिंसेचे प्रवर्तक राष्टपति महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏
01/10/2025

सत्य आणि अहिंसेचे प्रवर्तक राष्टपति महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏

श्री. संत साईं बाबा यांच्या पुण्यतिथि विनम्र अभिवादन 🙏
01/10/2025

श्री. संत साईं बाबा यांच्या पुण्यतिथि विनम्र अभिवादन 🙏

जागतिक अहिंसा दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
01/10/2025

जागतिक अहिंसा दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

धम्म चक्र प्रर्वतन दिन निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा
01/10/2025

धम्म चक्र प्रर्वतन दिन निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा

दसरा निमित्त हार्दिक शुभेच्छा
01/10/2025

दसरा निमित्त हार्दिक शुभेच्छा

महाष्टमी निमित्त हार्दिक शुभेच्छा
30/09/2025

महाष्टमी निमित्त हार्दिक शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि फ्रंटल सेलचे प्रभारी, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आ...
29/09/2025

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि फ्रंटल सेलचे प्रभारी, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. रोहित पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

Rohit Rajendra Pawar

Address

Gondia

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gaurav Bisen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Gaurav Bisen:

Share