उपविभागीय अधिकारी कार्यालय, एरंडोल जि. जळगाव - प्रांत ऑफीस एरंडोल

  • Home
  • India
  • Erandol
  • उपविभागीय अधिकारी कार्यालय, एरंडोल जि. जळगाव - प्रांत ऑफीस एरंडोल

उपविभागीय अधिकारी कार्यालय, एरंडोल जि. जळगाव - प्रांत ऑफीस एरंडोल Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from उपविभागीय अधिकारी कार्यालय, एरंडोल जि. जळगाव - प्रांत ऑफीस एरंडोल, Government Official, Girna Colony, Mhaswad Road, Erandol Dist. Jalgaon, Erandol.

30/06/2026
30/06/2026

🌾 शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी! 🌾

आता विविध कृषी योजनांसाठी अर्ज करणे झाले अधिक सोपे!

✅ ऑनलाइन अर्ज करा
✅ अर्जाची स्थिती तपासा
✅ योजनांची संपूर्ण माहिती मिळवा
✅ शासन निर्णय पहा
✅ थेट लाभ हस्तांतरण (DBT)
✅ सहाय्य व मार्गदर्शन

शेती विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आजच MahaDBT पोर्टलला भेट द्या.

🌐 agridbtworkflow.mahaonline.gov.in

#शेतकरी #कृषीविभाग #महाराष्ट्रशासन

23/06/2026

🌱 कडधान्य आत्मनिर्भरता अभियान २०२६-२७ 🌱

जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुवर्णसंधी!

तूर, व मूग पिकांच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी शासनामार्फत ४ किलो बियाणे संच (Seed Mini Kit) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

✅ महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज
✅ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
✅ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व तृतीयपंथी लाभार्थ्यांना प्राधान्य
✅ मर्यादित लाभार्थी संख्या

⏳ वेळ न दवडता आजच अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या!

📲 महाडीबीटी पोर्टल : https://mahadbt.maharashtra.gov.in

कडधान्य उत्पादन वाढवूया... आत्मनिर्भर भारत घडवूया!

📍कृषी विभागाशी निगडीत विविध योजनांची व इतर तत्सम आवश्यक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

जिल्हा प्रशासन, जळगाव

23/06/2026

🏆📚 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार – २०२६ 📚🏆

🔹 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार – २०२६' साठी ऑनलाईन स्व-नामांकन प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे.

✅ शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मान्यताप्राप्त अनुदानित खासगी शाळांतील पात्र शिक्षक अर्ज करू शकतात.

📅 अर्ज करण्याची अंतिम मुदत : १० जुलै, २०२६

🌐 ऑनलाईन अर्जासाठी :
https://nationalawardstoteachers.education.gov.in

📞 अधिक माहितीसाठी संपर्क :
🏢 जिल्हा परिषद, जळगाव
👨‍💼 शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक)
☎️ 0257-2223114

#राष्ट्रीयशिक्षकपुरस्कार

23/06/2026

📢🏛️ महत्वपूर्ण अपडेट्स आता थेट आपल्या WhatsApp वर! 📲

महसूल विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अधिकृत WhatsApp Channel ला आजच फॉलो करा आणि मिळवा—

✅ महसूल विभागाच्या ताज्या घडामोडी
✅ शासन निर्णय (GR) व परिपत्रके
✅ नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
✅ विविध शासकीय योजनांची माहिती
✅ महसूल प्रशासनाशी संबंधित अद्ययावत माहिती

📲 WhatsApp Channel जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :

https://whatsapp.com/channel/0029VbCRlcdFSAsvfhcSqD1O

🔔 चॅनल फॉलो करा आणि महत्त्वाच्या अपडेट्स सर्वप्रथम मिळवा!

#महसूल_विभाग

17/06/2026

Address

Girna Colony, Mhaswad Road, Erandol Dist. Jalgaon
Erandol
425109

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when उपविभागीय अधिकारी कार्यालय, एरंडोल जि. जळगाव - प्रांत ऑफीस एरंडोल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share