Kharsai-Mhasala-Raigad (खरसई ,म्हसळा ,रायगड)

Kharsai-Mhasala-Raigad (खरसई ,म्हसळा ,रायगड) Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kharsai-Mhasala-Raigad (खरसई ,म्हसळा ,रायगड), Public & Government Service, Post-Kharsai, Tal-Mhasala, Dist-Raigad.

खरसई हे गाव मध्यम लोकसंख्या असलेले गाव आहे.ह्या गावामधून खरसई नदी वाहते ,ह्या नदीवरून गावाचे नाव देण्यात आले आहे.
हे गाव तालुका म्हसळा ,जिल्हा रायगड ,राज्य महाराष्ट्र मध्ये येते.
श्री सोमजाई माता हि खरसई गावाची ग्रामदेवता आहे.तसेच ह्या गावामध्ये राम मंदिर ,हनुमान मंदिर ,खेत्रीपाल मंदिर आणि मस्जिद सुद्धा आहे.
खरसई गावामध्ये आगरी, कोळी, बौद्ध, आणि मुस्लीम समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.
महत्वाचे सण : गणपती-गौरी ,होळी,दिवाळी,दसरा,नवरात्री आणि गोकुलाअष्टमी ......

खरसई आगरी समाज ग्रामस्थ मंडळ मुंबई (रजि), आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२५.
07/10/2025

खरसई आगरी समाज ग्रामस्थ मंडळ मुंबई (रजि), आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२५.

17/08/2025

खरसई दहीकाला उत्सव

अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी, माता लक्ष्मीच्या कुमकुम पावलांनी सुख, समृद्धी तुमच्या घरात नांदो.अक्षय्य तृतीयेच्या मनः...
30/04/2025

अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी, माता लक्ष्मीच्या कुमकुम पावलांनी सुख, समृद्धी तुमच्या घरात नांदो.
अक्षय्य तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा...

06/04/2025

रामनवमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

14/03/2024

खरसई होळी, पहिला पिला

कैलासराणा शिव चंद्रमौळी ।फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१॥सर्व भाविकांना ...
08/03/2024

कैलासराणा शिव चंद्रमौळी ।
फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१॥

सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!

कार्तिकी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!🙏🙏
23/11/2023

कार्तिकी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!🙏🙏

आपणा सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी व शांती येवो, नोकरी व व्यवसायात उत्तरोत्तर प्रगती होवो.सर्वाना धनत्रयोदशी निमित्त ...
10/11/2023

आपणा सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी व शांती येवो, नोकरी व व्यवसायात उत्तरोत्तर प्रगती होवो.
सर्वाना धनत्रयोदशी निमित्त मंगलमय शुभेच्छा!

तमाम देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
15/08/2023

तमाम देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा !!नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा !!मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा...
01/05/2023

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा !!
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा !!
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा !!
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा!!

🚩सर्वांना महाराष्ट्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
- जय महाराष्ट्र

#महाराष्ट्र_दिन

साडे तीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.! ही अक्षय तृतीया सुख-समृद्धी, यश आणि आरोग...
22/04/2023

साडे तीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.! ही अक्षय तृतीया सुख-समृद्धी, यश आणि आरोग्याचा ठेवा घेऊन येवो हीच आजच्या मंगलदिनी सदिच्छा...!

खरसई जत्रा 2023🚩चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी खरसईची सोमजाई मातेच्या मंदिराजवळ जत्रा साजरी करण्यात येते. या जत...
14/04/2023

खरसई जत्रा 2023🚩

चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी खरसईची सोमजाई मातेच्या मंदिराजवळ जत्रा साजरी करण्यात येते. या जत्रेत मोठ्या प्रमाणात गावकरी सहभागी होतात. चणे, फुटाणे, मिठाई आणि खेळण्यांच्या दुकानात लहान मुलांची खरेदी करतानाची गर्दी पहायला मिळते. भर उन्हात थंडगार सरबत पिण्याची मजा भारीच. यावेळी मोठमोठ्या महादेवाच्या काठ्या नाचविण्याचा थरार पहायला व अनुभवायला मिळतं.

सोमजाईची जत्रा 2023🚩| हरहर महादेव | चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी खरसईची सोमजाईची जत्रा साजरी हो...

Address

Post-Kharsai, Tal-Mhasala
Dist-Raigad
402105

Telephone

8652667133

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kharsai-Mhasala-Raigad (खरसई ,म्हसळा ,रायगड) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kharsai-Mhasala-Raigad (खरसई ,म्हसळा ,रायगड):

Share