NCP Dhule City

NCP Dhule City Nationalist Congress Party Dhule City Official
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी धुळे शहर अधिकृत

सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे मनःपूर्वक अभिनंदन !!!
21/05/2024

सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे मनःपूर्वक अभिनंदन !!!

18/05/2024

मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे.
ही लोकशाही आणखीन बळकट करण्यासाठी मोठ्या संख्येनं मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावं.

स्वतःच्या प्राणांचीही पर्वा न करता या भूमीची अस्मिता आणि स्वाभिमान यांच्याशी तडजोड न करता स्वतःचे बलिदान देणारे स्वराज्य...
14/05/2024

स्वतःच्या प्राणांचीही पर्वा न करता या भूमीची अस्मिता आणि स्वाभिमान यांच्याशी तडजोड न करता स्वतःचे बलिदान देणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

इर्शाद भाई जहागिरदार
(प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी)

जागतिक मातृदिनाच्या मनस्वी शुभेच्छा! 💐
12/05/2024

जागतिक मातृदिनाच्या मनस्वी शुभेच्छा! 💐

नमस्कार!!! राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या धुळे शहर अधिकृत फेसबूक पेज वर आपले हार्दिक स्वागत आहे. शिव फुले शाहू आंबेडकर य...
09/05/2024

नमस्कार!!!
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या धुळे शहर अधिकृत फेसबूक पेज वर आपले हार्दिक स्वागत आहे.

शिव फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा घेऊन मार्गस्थ झालेला पक्ष आज मोठ्या जनशक्तीच्या ताकदीने संबंध महाराष्ट्राच्या कान्या-कोपऱ्यात सक्रिय आहे.

लोकहित, समाजकारण, बाल कल्याण, महिला संशक्तीकरण, युवक कल्याण, रोजगार,आधुनिकीकरण,शिक्षण,तंत्रज्ञान,औद्योगिक विकास,शहरी व ग्रामीण विकासाचे व्हीजन असणाऱ्या आपल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला बळकट व ताकद देण्यासाठी फॉलो करा

Address

Dhule
Dhule
424001

Telephone

+912562313630

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NCP Dhule City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to NCP Dhule City:

Share