Wild Dhule

Wild Dhule धुळे शहरातील पक्षी व प्राणी धुळे शहर व परीसरातील पक्षांची माहिती व परिचय घडविण्याचा एक छोटा प्रयत्‍न.

Indian Foxखोकड (छोटा कोल्हा)धुळे.
18/01/2022

Indian Fox
खोकड (छोटा कोल्हा)
धुळे.

Indian Grey Wolfभारतीय लांडगा.धुळे जिल्हा.
02/11/2021

Indian Grey Wolf
भारतीय लांडगा.
धुळे जिल्हा.

नीलगायBlue BullDhule
02/03/2019

नीलगाय
Blue Bull

Dhule

काळवीटधुळे.
26/01/2019

काळवीट
धुळे.

Small Blue Kingfisher
31/10/2018

Small Blue Kingfisher

European Rollerयुरोपिअन निळकंठ लळींग, धूळे.
28/10/2018

European Roller
युरोपिअन निळकंठ
लळींग, धूळे.

Great News for Dhule wildlife Lovers and Nature Lovers.
12/05/2017

Great News for Dhule wildlife Lovers and Nature Lovers.

Brahminy starling (Sturnus pagodarum)- ब्राह्मणी मैना !   होय. "ब्राह्मणी मैना" असे नाव असणारा मी एक पक्षी आहे. आता मैना...
07/05/2017

Brahminy starling (Sturnus pagodarum)- ब्राह्मणी मैना !
होय. "ब्राह्मणी मैना" असे नाव असणारा मी एक पक्षी आहे. आता मैना ठिक आहे; पण त्यापाठीमागे ब्राह्मणी शब्द पाहून तुम्ही नक्कीच चक्रावला असाल. पक्ष्यांमध्येसुद्धा ही जातीची टक्केवारी वगैरे प्रकरण असते की काय? अशी शंकाही तुमच्या मनात नक्कीच आली असेल. तर तसे मुळीच नाही. माझ्या काळ्या चकचकीत डोक्यावर असलेल्या काळ्या शेंडीमुळे मला हे नाव मिळाले आहे. याशिवाय माझ्या डोक्यावर भांग पाडल्यासारखी काळी पिस असतात, म्हणून मला "भांगपाडी मैना" असही म्हणतात. माझ्या शरिराचा वरील भाग राखी रंगाचा तर खालील भाग तांबूस पिवळसर रंगाचा असतो. माझ्या पंखांना छान काळ्या कडा असतात. तर शेपूट पिंगट रंगाची असून तिच्या टोकाची पिसे पांढरी असतात. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाप्रमाणे माझी चोच तिरंगी असते. चोचीचा पुढचा भाग पिवळा, मधला हिरवा तर शेवटचा भाग निळ्या रंगाचा असतो. माझे पाय पिवळ्या रंगाचे तर डोळ्याची बुबुळे हिरवट रंगाची असतात. अशा अनेक रंगाच्या नजराण्याबरोबरच मला सुमधूर आवाजाची देणगी लाभली असल्याने पूर्वी मला पिंजर्‍यात पाळले जात असे. पण खर तर मला बागा, झुडुपे, विरळ जंगले, येथे वास्तव्य करायला फार आवडते. आंबा, पिंपळ, चिंच, जांभूळ, कडुलिंब, अशा झाडांच्या ढोलीत किंवा मंदिरे, पॅगोडा, उंच कौलारू इमारतींच्या कौलांमध्ये मी घर बांधते.विणीचा कल म्हणजे मे आणि जून !

ऊन खूप आहे आणि पाणी कमी आपण मुक्या जीवांना मदत म्हणून एक पाऊल उचला घराबाहेर पक्षांसाठी हमखास दाणापाण्याची सोय करा !!😊

हिमांशू टेंभेकर

Large Gray BabblerCaption plz !!!  The species is found in small flocks which keep in contact with loud nasal calls. Mem...
18/04/2017

Large Gray Babbler
Caption plz !!!

The species is found in small flocks which keep in contact with loud nasal calls. Members of the flock may join in defending against predators. Individuals may also mob their own reflections.They are mostly seen in open scrub country where they forage on or close to the ground. They hop and leap on the ground in search of prey.
March 2017
Dhule

हुदहुद - Common Hoopoe (Upupa epops) Its latin name, upupa, describes the call more accurately a loud "oop!" in sets of ...
09/04/2017

हुदहुद - Common Hoopoe (Upupa epops) Its latin name, upupa, describes the call more accurately a loud "oop!" in sets of three. This call isn’t the only noise a hoopoe makes — “char” is a warning; “tii” means the babies want food; and a wheezing sound comes from the female during courtship rituals.The hoopoe is the national bird of Israel.

Yellow Bittern ( पिवळा तापस )धुळे Due to their tendency to skulk and their preference for reed beds, these bitterns can ...
03/04/2017

Yellow Bittern ( पिवळा तापस )
धुळे
Due to their tendency to skulk and their preference for reed beds, these bitterns can be difficult to see.
This species is the smallest of all bitterns.

चला ! निसर्ग संवर्धनाची गुढी उभारुया !विश्वासाची काठी, विवेकाची वाटी, अभ्यासाची पाटी, प्रयत्नांच्या गाठी,हिच खरी जिवनाची...
28/03/2017

चला ! निसर्ग संवर्धनाची गुढी उभारुया !
विश्वासाची काठी, विवेकाची वाटी, अभ्यासाची पाटी, प्रयत्नांच्या गाठी,
हिच खरी जिवनाची गोडी. उभारुया यशाची गुढी !
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

Address

Dhule
424002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wild Dhule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share