15/03/2023
ग्राहक देवो भवः
आज ग्राहक हक्क दिनानिमित्त ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी, यासाठी जनजागृती करण्याचं आपण सर्वांनी वचन घेऊया. ग्राहकांचे सशक्तीकरण व सुरक्षितता हे देशासाठी फार महत्वाचे आहे. राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!