Majhi Vasundhara Dapoli Nagarpanchayat

Majhi Vasundhara Dapoli Nagarpanchayat Majhi Vasundhara Dapoli Nagarpanchayat

मा. मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापत्य अभियंता श्री. संकेत कोळी व इतर स्वच्छता कर्मचारी यांनी दापोली शहरात एक...
10/02/2025

मा. मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापत्य अभियंता श्री. संकेत कोळी व इतर स्वच्छता कर्मचारी यांनी दापोली शहरात एकल वापर प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्यात आली. सदर मोहीमे दरम्यान 7 kg प्लास्टिक जप्त करण्यात आले.

नगर पंचायत दापोली ULB CODE-802872स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी अभियान 2023खालील लिंक वर जाऊन स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी शपथ घे...
07/11/2023

नगर पंचायत दापोली
ULB CODE-802872
स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी अभियान 2023
खालील लिंक वर जाऊन स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी शपथ घेऊयात व आपले प्रमाणपत्र डॉऊनलोड करूयात...!!!!
https://pledge.mygov.in/swachh-diwali-shubh-diwali/
*शपथ* - *स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी' मोहिमेसाठी साइन अप करताना मला अभिमान वाटतो. मी इको-फ्रेंडली स्थानिक उत्पादने वापरण्यासाठी वचनबद्ध आहे, सिंगल युज प्लास्टिकला नाही म्हणणार आणि स्वच्छ आणि हरित दिवाळी साजरी करू*
*पर्यावरण संवर्धनात सहभाग नोंदवूयात*
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....!!!








#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव

© Content owned, updated and maintained by the MyGov Cell. MyGov platform is designed, developed and hosted by National Informatics Centre, Ministry of Electronics & Information Technology, Government of India.

दापोली नगरपंचायत, दापोलीमाझी वसुंधरा अभियाननागरीकांना जाहीर आवाहन
26/01/2022

दापोली नगरपंचायत, दापोली
माझी वसुंधरा अभियान
नागरीकांना जाहीर आवाहन

माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत दापोली शहरामध्ये हेरीटेज वृक्षगणना करण्यात येत आहे.
22/01/2022

माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत दापोली शहरामध्ये हेरीटेज वृक्षगणना करण्यात येत आहे.


माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत दापोली शरामध्ये प्लास्टीक बंदी बाबत प्रभात फेरी काडुन जनजागृती करण्यात आली.
22/01/2022

माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत दापोली शरामध्ये प्लास्टीक बंदी बाबत प्रभात फेरी काडुन जनजागृती करण्यात आली.


माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत दापोली शरामध्ये प्लास्टीक बंदी बाबत जनजागृती करण्यात आली.
22/01/2022

माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत दापोली शरामध्ये प्लास्टीक बंदी बाबत जनजागृती करण्यात आली.


माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत “उत्कृष्ट सफाई साथी” म्हणून दापोली नगरपंचायत सफाई कामगार यांचा सन्मान करण्यात आला.      ...
22/01/2022

माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत “उत्कृष्ट सफाई साथी” म्हणून दापोली नगरपंचायत सफाई कामगार यांचा सन्मान करण्यात आला.


माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत 02 ऑक्टोबर 2021 रोजी वृक्षारोपण करण्यात आले.
22/01/2022

माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत 02 ऑक्टोबर 2021 रोजी वृक्षारोपण करण्यात आले.


माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत दापोली पोलीस मित्र संघटना यांनी सामुदायीक हरित शपथ घेण्यात आली.
22/01/2022

माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत दापोली पोलीस मित्र संघटना यांनी सामुदायीक हरित शपथ घेण्यात आली.


माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत 02 ऑक्टोबर 2021 रोजी दापोली नगरपंचायत मा. नगराध्यक्षा व मा, मुख्याधिकारी यांचे समवेत  दा...
22/01/2022

माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत 02 ऑक्टोबर 2021 रोजी दापोली नगरपंचायत मा. नगराध्यक्षा व मा, मुख्याधिकारी यांचे समवेत दापोली नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी यांनी सामुदायीक हरित शपथ घेण्यात आली.


Address

Dapoli Nagarpanchayat
Dapoli
415712

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Majhi Vasundhara Dapoli Nagarpanchayat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share