Sharadnana Hade

Sharadnana Hade बाळासाहेबांचा शिवसैनिक, जनता दरबार, तन-मन-धन फक्त जनसेवेसाठी..,२४ तास, ३६५ दिवस सदैव जनतेच्या सेवेत..

महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास विनम्र अभिवादन....! िसेंबर  #महापरिनिर्वाण_दिन  #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #विनम्र_अभिवाद...
06/12/2025

महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास विनम्र अभिवादन....!

िसेंबर
#महापरिनिर्वाण_दिन
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
#विनम्र_अभिवादन

चिखली विधानसभा मतदारसंघाचे दीर्घकालीन लोकप्रतिनिधी,हरितक्रांतीचे प्रणेते, माजी कॅबिनेट मंत्री पाणीदार स्व. भारत भाऊ बोंद...
03/12/2025

चिखली विधानसभा मतदारसंघाचे दीर्घकालीन लोकप्रतिनिधी,हरितक्रांतीचे प्रणेते, माजी कॅबिनेट मंत्री पाणीदार स्व. भारत भाऊ बोंद्रे यांची प्राणज्योत आज दुपारी 12 वाजता मालवली. अंत्यसंस्कार आज सायं. 5 वाजता करण्यात येईल. स्व. भारत भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 त्यांच्या कार्याचा वारसा चिखलीकरांच्या हृदयात सदैव कायम राहील. बुलढाणा जिल्ह्यासाठी त्यांनी केलेले पाणी व्यवस्थापनाचे कार्य अद्वितीय व इतिहासात नोंदले जाणारे आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे पेनटाकळी प्रकल्प व खडकपूर्णा प्रकल्प तसेच इतर महत्त्वाचे पूर्णत्वास गेले. या दोन महत्त्वपूर्ण जलसिंचन प्रकल्पांमुळे जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईतून दिलासा मिळाला, हजारो शेतकऱ्यांच्या शेतीला नवजीवन मिळाले आणि जनजीवनात स्थैर्य निर्माण झाले. स्थानिक विकास, जलसंपदा निर्मिती आणि लोकसेवा यांची अढळ निष्ठा म्हणजेच स्व. भारत भाऊ बोंद्रे — त्यांच्या कार्याचा प्रकाश पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. स्व.भारत भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली.🌸

Address

शिवसेना संपर्क कार्यालय, चिखली जि. बुलडाणा
Chikhli
443201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sharadnana Hade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category