Vikas Namdev Sane

Vikas Namdev Sane समाजकार्यासाठी सदैव तत्पर

06/05/2026

📍पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सर्वसाधारण सभा | ५ मे २०२६

चिखली परिसरातील वाढीव कर आकारणी आणि सुविधांच्या अभावावर नगरसेवक विकास भाऊ साने यांचा तीव्र आक्षेप.!

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक विकास भाऊ साने यांनी चिखली, चऱ्होली, किवळे, रावेतसह उपनगरांमधील नागरिकांवर लादल्या जाणाऱ्या करप्रणालीवर जोरदार आवाज उठवला.

“महापालिका नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कर वसूल करते, मात्र त्या बदल्यात रस्ते, पाणी, लाईट यांसारख्या मूलभूत सुविधा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहे,” असा घणाघात त्यांनी सभागृहात केला.

विकास भाऊ साने यांनी विशेषतः चिखली परिसराचा उल्लेख करत, वाकड आणि थेरगावप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर कर आकारला जात असताना त्या दर्जाच्या सुविधा मात्र मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच मोकळ्या जागांवर आणि गोठ्यांवरही कर आकारला जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

रेड झोनमधील नागरिकांना ५०% करसवलतीच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रशासनाला जाब विचारत, “ही सवलत प्रत्यक्षात कोणत्या भागांना दिली आहे, याची स्पष्ट माहिती द्यावी,” अशी मागणी केली.

“नागरिकांना सुविधा द्या, मग ते प्रामाणिकपणे कर भरतील. पण सुविधा न देता फक्त कर आकारणी केली तर नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

शेवटी पाणीप्रश्नासंदर्भात पुढील सभेमध्येही सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

बारामतीच्या जनतेने पुन्हा एकदा विश्वासाची परंपरा कायम ठेवत इतिहास घडवला आहे..!दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर...
04/05/2026

बारामतीच्या जनतेने पुन्हा एकदा विश्वासाची परंपरा कायम ठेवत इतिहास घडवला आहे..!

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचा प्रचंड बहुमताने झालेला विजय हा जनतेच्या अढळ विश्वासाचा आणि प्रेमाचा जिवंत पुरावा आहे.

वहिनींनी मिळवलेले हे यश केवळ राजकीय विजय नसून, जनतेने दाखवलेला भावनिक पाठिंबा आणि नात्यांची जपणूक आहे. बारामतीतील नागरिकांनी अजितदादांनंतर वहिनींवरही तितकाच विश्वास ठेवत त्यांना दिलेला कौल अत्यंत मोलाचा आहे.

या शानदार विजयाबद्दल सुनेत्रावहिनींचे मनःपूर्वक अभिनंदन! तसेच बारामतीतील सर्व सजग आणि विश्वासू मतदारांचेही मनापासून अभिनंदन व आभार. जनतेचा हा विश्वास कायम राखत विकासाची परंपरा अधिक वेगाने पुढे जावो, हीच शुभेच्छा !
pawar

अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
19/04/2026

अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

भारतरत्न, महामानव क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.!
14/04/2026

भारतरत्न, महामानव क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.!

मा. श्री विकासभाऊ साने सोशल फाउंडेशन आयोजित नेपाळ व श्री काशी विश्वनाथ दर्शन यात्र.
12/04/2026

मा. श्री विकासभाऊ साने सोशल फाउंडेशन आयोजित नेपाळ व श्री काशी विश्वनाथ दर्शन यात्र.

07/04/2026

❤️🥹

Address

Patil Nagar, Dehu-Alandi Road, Chikhali
Pimpri
411062

Telephone

+918007399699

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vikas Namdev Sane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vikas Namdev Sane:

Share