Adivasi vikas shivsfurti products private limited

Adivasi vikas shivsfurti products private limited company ran by shivsfurti MSME cluster chikhaldara for work of rural and tribal people and there forest based traditional products processing and marketing SPV

19/10/2025
19/10/2025
आसरा ग्रामपंचायत सदस्य इंजि. हरीष वि. मोहोड यांचा दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया), महाराष्ट्र स्टेट सेंटर मुंबई,...
19/10/2025

आसरा ग्रामपंचायत सदस्य इंजि. हरीष वि. मोहोड यांचा दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया), महाराष्ट्र स्टेट सेंटर मुंबई, येथील सिव्हिल इंजिनिअरिंग डिव्हिजन निवडणुकीत दणदणीत विजय...!

त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..!

*कल्पक किल्ले बनवा स्पर्धा, अमरावती "वर्ष 31 वे"*महाराष्ट्राच्या या कणखर भूमीवर स्वराज्याचे तोरण बांधणाऱ्या राजे छत्रपती...
18/10/2025

*कल्पक किल्ले बनवा स्पर्धा, अमरावती "वर्ष 31 वे"*

महाराष्ट्राच्या या कणखर भूमीवर स्वराज्याचे तोरण बांधणाऱ्या राजे छत्रपती शिवाजी राज्यांच्या या मातीशी इमान राखणाऱ्या महाराष्ट्राच्या पुत्रांसाठी "कल्पक किल्ले बनवा" स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्य आयोजक:- सुनील ह. पांडे ९३७२७९१९४३
अधिक संपर्क - कु. अनुराधा सु. पांडे ९४०३३५५३३१
प्रथमेश सिंग ९६२३४१३३२२
रक्षित खानिवाले ८७६६५६६९५२
सुनील देशमुख

*प्रवेश शुल्क - गटासाठी ८० रुपये*

शुक्रवार दि. १७/१०/२०२५
वेळ:- दुपारी ४.३० वाजता - जागावाटप
शनिवार दि. १८/१०/२०२५
वेळ:- सकाळी ७:३० वा. - किल्ले बनविण्यास प्रारंभ होईल.
रविवार दि. १९/१०/२०२५
वेळ:- दुपारी ०३:०० वा. पर्यंत किल्ले बनवून, सजवून पूर्ण होतील. ४:०० वा परीक्षण होईल व नंतर ५:०० वाजता समारोपीय कार्यक्रम आणि बक्षीस वितरण.

*स्पर्धेचे स्थळ*:- श्री गणेश मंदिरा जवळ, म. न.पा. १६ नं शाळा, अंबिका नगर मैदान, कवर नगर, अमरावती.

संभाजी गट:- ०६ वर्ष ते १५ वर्षे
शिवाजी गट:- १६ वर्ष ते वरील

संभाजी गटासाठी बक्षीसे.
प्रथम - 2001/-
द्वितीय - 1201/-
तृतीय - 701/-
प्रोत्साहन - 301/-

शिवाजी गटासाठी बक्षीसे.
प्रथम - 2001/-
द्वितीय - 1201/-
तृतीय - 701/-
प्रोत्साहन - 301/-

*नियम व अटी*
१) स्पर्धकाचे वय लक्षात घेता स्पर्धेकरीता ०२ गट राहतील.
२) एका गटात जास्तीत जास्त ०४ स्पर्धक सहभागी होवू शकतील (गट तयार करतांना शाळा, कॉलेज, परिसर, याचे बंधन राहणार नाही).
३) किल्ले बनविण्यास लागणारे पाणी व माती आयोजकां मार्फत उपलब्ध करून देण्यात येईल.
४) इतर लागणारे साहित्य दगड, विटा, कागदी खर्डा, माऊंट बोर्ड, रंग, ब्रश, बादली स्पर्धकांनी स्वतः आणावे.
५) आयोजकांचा निर्णय अंतीम रहील.
६) लहान मुलांना पालक मदत करू शकतात परंतु तो किल्ला शिवाजी गटात मानण्यात येईल.
७) पाऊस आल्यास आपल्या किल्ल्याच्या संरक्षणार्थ 10*10 च प्लास्टिक शीट सोबत असावी.
*नोंदणी सुरू झालेली आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य राहील.*

*_नोंदणीसाठी खालील लिंक वर क्लिक करा._*
https://forms.gle/4gFZxpmRHhC1kRpQA

16/10/2025

से मिली कारीगरों को नई उड़ान!
लकड़ी के शिल्प और सजावटी सामान हुए अब और सस्ते
Support करें और बढ़ाएं भारतीय कारीगरी की शान

15/10/2025

Khadi and Village Industries Commission (KVIC) is engaged in the development of the beekeeping industry to uplift people living in extremely remote rural areas by introducing and popularizing modern beekeeping and creating sustainable employment and income.

Address

Chikhaldara
444807

Telephone

+917020241951

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adivasi vikas shivsfurti products private limited posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Adivasi vikas shivsfurti products private limited:

Share