10/03/2025
्षाचा #ओबीसी_संघर्षयोद्धा..!!
#भुजबळ #बाहुबली
घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लांपाशी..!!!
सकाळी :- मुंबई
स. ११:०० वाजता :-
परभणी येथे स्व.सोमनाथ सुर्यवंशी यांच्या परभणी येथील घरी नातेवाईकांची विचारपूस आणि कारवाईचे आश्वासन
पुन्हा परभणी ते चांदवड जि.नाशिक प्रवास
दुपारी ४:०० वा:-
एका युवा कार्यकर्त्याच्या लग्नाला भेट आणि चांदवड येथील चांदवड येथील आपल्या कार्यकर्त्यांशी हितगुज
आणि पुन्हा अधिवेशनासाठी मुंबई रवाना..!!!
शब्दांकन:- Bhushan Chandrakala Sanjay Gangurde