NCP Chandwad Nashik

  • Home
  • NCP Chandwad Nashik

NCP Chandwad Nashik Political Organization

25/03/2026

Big shout out to my newest top fans! Raghunathanna Aher

08/12/2024

राज्यात पुन्हा एकदा सर्वसामान्यांचे म्हणजेच महायुतीचे सरकार स्थापन होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी राजभवन येथे महामहिम राज्यपाल मा.श्री.सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि इतर मित्र पक्षांनी एकमताने मुख्यमंत्री पदासाठी श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला समर्थन देणारे पत्र राज्यपाल महोदयांकडे सुपूर्द केले आहे.

याप्रसंगी भाजपचे केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री मा. निर्मला सीतारामन, गुजरातचे माजी मुख्यमंत्री मा.श्री. विजय रूपानी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अजितदादा पवार, शिवसेना पक्ष प्रमुख मा. श्री. एकनाथजी शिंदे, मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा.श्री. प्रफुलभाई पटेल, प्रदेशाध्यक्ष खा.श्री. सुनिलजी तटकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे, खा.श्री. अशोकरावजी चव्हाण, श्री. रावसाहेब दानवे तसेच महायुतीतील इतर मान्यवर उपस्थित होते.

Governor of Maharashtra Nirmala Sitharaman Vijay Rupani Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Praful Patel Sunil Tatkare Ashok Chavan Raosaheb Patil Danve
Chandrashekhar Bawankule

08/12/2024
08/12/2024
08/12/2024

श्री. देवेंद्रजी फडणवीस राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

आपण सोबतीने महाराष्ट्र घडवू, महाराष्ट्र वाढवू..!

Devendra Fadnavis

08/12/2024

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. श्री. अजित अनंतराव पवार हे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

राज्याच्या राजकारणात सर्वाधिक ६ वेळा उपमुख्यमंत्री पद भूषविणारे अजितदादा पवार हे एकमेव नेते ठरले आहेत.

Ajit Pawar

08/12/2024

श्री. एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

आपण सोबतीने महाराष्ट्र घडवू, महाराष्ट्र वाढवू..!

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

Address

Chandwad

423101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NCP Chandwad Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share