Voice of Pimple Saudagar

Voice of Pimple Saudagar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Voice of Pimple Saudagar, Public Service, Chalisgaon.

14/01/2026

निर्णय तुमचा आहे!
पद घरासाठी की प्रभागासाठी?
पिंपळे सौदागरकरांनो, हा प्रश्न आता विचारायलाच हवा.
घराणेशाहीला नाही, लोकशाहीला होकार द्या.

14/01/2026

पद एका व्यक्तीकडे आणि कारभार दुसऱ्याच्या हातात राहावा, असा नगरसेवक आपल्याला हवा आहे का?

मग योग्य निर्णय घ्या
बदलाला कौल द्या

14/01/2026

एका घरातील दोन उमेदवारांसाठी नव्हे, प्रभागाच्या विकासासाठी मतदान करा.
घराणेशाहीला नाही,
विकासाला साथ द्या
भाजपाला मत द्या..

लक्षात ठेवा.. कमळ... 🪷

12/01/2026

घरातून बाहेर न पडणारा नव्हे, लोकांत राहून काम करणारा नगरसेवक हवा!
पिंपळे सौदागरच्या विकासासाठी भाजपाला मत द्या.

12/01/2026

निवडून आल्यावर पाच वर्ष गायब
होणारे उमेदवार आपल्याला हवेत?
जो आपल्या समस्या समजून घेईल
आणि अहोरात्र जनतेची सेवा करेल,
तोच आपला नगरसेवक!

पिंपळे-सौदागर आपले आहे निर्णयही आपलाच हवा!

10/01/2026

पिंपळे सौदागरला लोकशाही हवी, घराणेशाही नको!

10/01/2026

माननीय पंतप्रधान मोदींचा विचार पुढे न्यायचा,
कमळाच्या निशाणी समोरील बटन दाबून
भाजपाचा उमेदवार निवडायचा!

Address

Chalisgaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Voice of Pimple Saudagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category