शेतकरी कामगार पक्ष चाळीसगाव

  • Home
  • India
  • Chalisgaon
  • शेतकरी कामगार पक्ष चाळीसगाव

शेतकरी कामगार पक्ष चाळीसगाव शेतकरी, कामगार आणि कष्टकरी वर्गाच्या हक्कासाठी लढणारा महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *सप्रेम* , *लाल सलाम* !       *लाल सलाम!*  *तयार आहोत!* *चाळीसगाव येथे भव्य शेतकरी कामगार पक्ष उत्तर महाराष्ट्र...
30/05/2025

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*सप्रेम* ,
*लाल सलाम* ! *लाल सलाम!*
*तयार आहोत!*
*चाळीसगाव येथे भव्य शेतकरी कामगार पक्ष उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळावा आयोजित करण्यात येत आहे:*

🗓 दिनांक: 9 जून 2025

📍 स्थळ: वैभव मंगल कार्यालय, चाळीसगाव, महाराष्ट्र

🎯 आयोजक: शेतकरी कामगार पक्ष, उत्तर महाराष्ट्र विभागीय कमिटी व सर्व शेतकरी बांधव...

👥 उद्दिष्ट: शेतकरी, कामगार, युवा, महिला, आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी एकत्र येणे आणि संघटित होणे.

✨ विशेष आकर्षण:

🚩 *शेतकरी व कामगारांसाठी प्रेरणादायी भाषणे*

🚩 *विविध मागण्यांसाठी ठाम भूमिका*

🚩 *नेतृत्वाशी थेट संवादाची संधी*

🚩 *भाई जयंत पाटील यांचे शेती व अन्य सामाजिक प्रश्नविषयक समस्यांविषयी विचार ऐकण्यासाठी नक्की या*

🚩 *आपली उपस्थिती ही परिवर्तनाची नांदी ठरेल!*🚩

🚩 चला, चाळीसगावच्या ऐतिहासिक मेळाव्यात सामील होऊया!

(टीप : मेळावा दरम्यान सुरुची भोजनाची व्यवस्था केलेली आहे.)

Address

9b घृष्णेश्वर कॉलनी शास्त्री नगर
Chalisgaon
424101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शेतकरी कामगार पक्ष चाळीसगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share