Abhimanyu Dhondge - अभिमन्यू धोंडगे

  • Home
  • India
  • Chakur
  • Abhimanyu Dhondge - अभिमन्यू धोंडगे

Abhimanyu Dhondge - अभिमन्यू धोंडगे नगरसेवक नगरपंचायत चाकूर जि. लातूर

आज चाकूर नगरपंचायत 23/02/2026.रोजी सभापती निवडीची बैठक संपन्न झाली असून.                                         बांधकाम...
23/02/2026

आज चाकूर नगरपंचायत 23/02/2026.रोजी सभापती निवडीची बैठक संपन्न झाली असून. बांधकाम सभापती म्हणून बिनविरोध निवड झाली आहे...!

आमचे स्नेही मित्र चाकुर नगरपंचायतीचे नगरसेवक राम भाऊ कसबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💐Ramk Kasbe  #वा...
20/06/2025

आमचे स्नेही मित्र चाकुर नगरपंचायतीचे नगरसेवक राम भाऊ कसबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💐
Ramk Kasbe

#वाढदिवस #शुभेच्छा शुभेच्छा

आमचे बंधू  #मनोज_सूर्यकांत_धोंडगे यांची इंदिरा गांधी विद्यालय शाळा या शाळेचे  #मुख्याध्यापक म्हणून निवड झाल्याबद्दल हार्...
02/06/2025

आमचे बंधू #मनोज_सूर्यकांत_धोंडगे यांची इंदिरा गांधी विद्यालय शाळा या शाळेचे #मुख्याध्यापक म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...! 💐

#अभिनंदन #शुभेच्छा

महाराष्ट्र राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, लातूरचे लोकप्रिय...
21/03/2025

महाराष्ट्र राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, लातूरचे लोकप्रिय आमदार मा.अमितजी विलासराव देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!


Amit V. Deshmukh

आज माझे वडिल कै. लक्ष्मणराव  धोंडगे ( तात्या ) यांची आज तृतीय पुण्यतिथी !!  यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!...
28/01/2025

आज माझे वडिल कै. लक्ष्मणराव धोंडगे ( तात्या ) यांची आज तृतीय पुण्यतिथी !!

यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!! 💐

#पुण्यतिथी #विनम्रअभिवादन

अहमदपूर-चाकुर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष,तथा नायगाव चे माजी उपसरपंच,युवक नेते मा.श्री.निलेशजी देशमुख यांना वाढदिवसाच...
13/01/2025

अहमदपूर-चाकुर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष,
तथा नायगाव चे माजी उपसरपंच,युवक नेते मा.श्री.निलेशजी देशमुख यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना!

#शुभेच्छा #वाढदिवस #अभिष्टचिंतन

आमचे विश्वासू सहकारी,मा.बालाजी पाटील कदम जवळगेकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो ...
12/12/2024

आमचे विश्वासू सहकारी,मा.बालाजी पाटील कदम जवळगेकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना!
#बालाजी_पाटील_जवळगेकर

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री आदरणीय शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चाकूर ग्रामीण रुग्णालय ...
12/12/2024

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री आदरणीय शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चाकूर ग्रामीण रुग्णालय येथे रूग्णांना फळे वाटप करण्यात आले या वेळी चाकूर तालुका अध्यक्ष शिवाजी बैनगिरे,(रा.काँग्रेस शरद पवार गट),चाकूर युवा ता.अध्यक्ष अमोल शेटे(रा.काँग्रेस शरद पवार गट),शहर अध्यक्ष बाबूभाई दापकेवले,युवा प्रदेश सरचिटणीस साजिद लखनगावे आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते...

शरद पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला दीर्घायुष लाभो, हीच प्रार्थना!

Sharad Pawar Supriya Sule Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Vinayakrao Patil - नेता जनसामान्यांचा अभिमन्यूभाऊ धोंडगे मित्रपरिवार चाकूर Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Abhimanyu Dhondge Jayant Patil - जयंत पाटील महाविकासआघाडी - MahavikasAghadi Ncp Youth Official Supriya Sule Dr.Amol Kolhe Indian National Congress Sharad Pawar

काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा, काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शु...
09/12/2024

काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा, काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आपले कणखर नेतृत्व, व्यापक दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी आहे..

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

जीवेत् शरदः शतम् |खालेद हरणमारे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्याला उत्तम व आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो, ह...
08/12/2024

जीवेत् शरदः शतम् |

खालेद हरणमारे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्याला उत्तम व आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!

#वाढदिवस #शुभेच्छा

ज्ञानाच्या अथांग महासागरास महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन! #महापरीनिर्वाणदिन  #६डिसेंबर_महापरिनिर्वान_दिन  #डॉबाबासाहे...
06/12/2024

ज्ञानाच्या अथांग महासागरास महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन!

#महापरीनिर्वाणदिन #६डिसेंबर_महापरिनिर्वान_दिन
#डॉबाबासाहेबआंबेडकर

Address

Chakur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhimanyu Dhondge - अभिमन्यू धोंडगे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share