प्रशांतदादा टोपे

प्रशांतदादा टोपे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from प्रशांतदादा टोपे, Social service, Chakan.

चाकण - शिक्रापूर रोडवरील जाधव कमर्शियल, सद्गुरू कॉम्प्लेक्स, माणिक चौक परिसरात सुरू असलेले रोड वायडनिंगचे काम अंतिम टप्प...
08/03/2026

चाकण - शिक्रापूर रोडवरील जाधव कमर्शियल, सद्गुरू कॉम्प्लेक्स, माणिक चौक परिसरात सुरू असलेले रोड वायडनिंगचे काम अंतिम टप्प्यात आहे.
या कामाची पाहणी करण्यासाठी ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीच्या सदस्यांनी रात्री २.१५ वाजता प्रत्यक्ष स्थळावर भेट देऊन कामाचा आढावा घेतला.
कामाची गुणवत्ता आणि प्रगती योग्य पद्धतीने होत आहे का याची खात्री करण्यासाठी ही पाहणी करण्यात आली. चाकणमधील वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समिती सातत्याने अशा कामांवर लक्ष ठेवून आहे.

• ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समिती

21/02/2026
आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात भावनांनी भरलेला आणि प्रेरणादायी ठरला. नेतृत्व, संघर्ष आणि सेवाभाव यांचे प्रतीक...
31/01/2026

आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात भावनांनी भरलेला आणि प्रेरणादायी ठरला. नेतृत्व, संघर्ष आणि सेवाभाव यांचे प्रतीक असलेले अजित पवार यांच्या आशीर्वादाने सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा क्षण केवळ एका पदाचा नाही, तर जबाबदारी, विश्वास आणि जनसेवेच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे.

संयमित व्यक्तिमत्त्व, शांत आत्मविश्वास आणि कर्तव्यनिष्ठ वृत्ती यांचा संगम असलेल्या सुनेत्रा पवार आज महाराष्ट्राच्या सेवेसाठी पुढे आल्या आहेत. त्यांच्या पाठीशी अजित पवार यांचे मार्गदर्शन, अनुभव आणि आशीर्वाद सदैव आहेत. आकाशातून लाभणारे आशीर्वाद आणि जमिनीवर जनतेसाठी काम करण्याची जिद्द — यांचा हा भावनिक संगम आहे.

उपमुख्यमंत्रीपदाची ही शपथ केवळ एक औपचारिक विधी नसून, महाराष्ट्राच्या जनतेप्रती दिलेले वचन आहे. सेवा, संवेदनशीलता आणि विकासाचा ध्यास घेऊन ही वाटचाल यशस्वी ठरो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.

सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदासाठी हार्दिक शुभेच्छा.
अजित पवार यांच्या आशीर्वादाने ही सेवा महाराष्ट्राला नवी दिशा देईल. 🙏✨

आरू वस्ती येथील प्रकार एक कार खड्ड्यात गेली गेंड्याचे कातडीचे प्रशासन जागे व्हा😡😡
03/01/2026

आरू वस्ती येथील प्रकार एक कार खड्ड्यात गेली गेंड्याचे कातडीचे प्रशासन जागे व्हा😡😡

Address

Chakan

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रशांतदादा टोपे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category