आपला बुलडाणा जिल्हा

आपला बुलडाणा जिल्हा आपला बुलडाणा जिल्हा.........MH - 28 नाद खुळा ....

बुलढाणा जिल्हा हा अमरावती विभाग मध्ये असून विदर्भाच्या पश्चिम सीमेवर आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजधानी पासून ५०० कि मी अंतरावर आहे

बुलढाणा जिल्ह्यामध्ये १३ तहसील असून ५ महसूल उपविभाग आहेत. जिल्ह्याचे ठिकाण बुलढाणा असून या जिल्ह्यापासून औरंगाबाद (१५० कि मी), अमरावती(२०० कि मी), पुणे(४२५ कि मी), नागपूर(३५० कि मी) अंतरावर आहे.

लोणार, शेगाव, सैलानी दर्गा, जिजामाता जन्म ठिकाण हे या जिल्ह्यातील प्रेक्

षणीय स्थळे आहेत.

२०११ च्या जनगणने नुसार जिल्ह्याची लोकसंख्या २५,८८,०३९ असून लिंग प्रमाण ९२८/१००० आहे. तसेच शिक्षणाची शेकडेवारी प्रमाण ८२.०९% आहे.

कापूस,ज्वारी, सोयाबीन, सुर्यफुल हे या जिल्ह्यातील महत्वाचे पिके आहेत. खामगाव, मलकापूर हे महत्वाचे औद्योगिक शहरे आहेत.

Address

Malkapur Solapur Highway
Buldana
443001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपला बुलडाणा जिल्हा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share