𝚂. 𝙿.𝙳𝚎𝚜𝚑𝚖𝚞𝚔𝚑 - शिवशंकर प्रकाश देशमुख

  • Home
  • India
  • Buldana
  • 𝚂. 𝙿.𝙳𝚎𝚜𝚑𝚖𝚞𝚔𝚑 - शिवशंकर प्रकाश देशमुख

𝚂. 𝙿.𝙳𝚎𝚜𝚑𝚖𝚞𝚔𝚑 - शिवशंकर प्रकाश देशमुख ''शर्यत अजून संपली नाही" कारण अजून मी जिकलो नाही"

27/05/2026

# श्रीरामनगर

16/05/2026
मा. आ. श्री.संजय गायकवाड यांच्या बोलण्याची पद्धत नक्कीच चुकली आहे.पण विरोधकांनी संधीचा फायदा घेत त्यावरून वाद घालत बसण्य...
27/04/2026

मा. आ. श्री.संजय गायकवाड यांच्या बोलण्याची पद्धत नक्कीच चुकली आहे.पण विरोधकांनी संधीचा फायदा घेत त्यावरून वाद घालत बसण्यापेक्षा एवढा बदल केल्यास बरं होईल.पुस्तकात वारंवार शिवाजी असा एकेरी उल्लेख केला आहे.ते वाचतानाही वाईट वाटेल.प्रत्येक ठिकाणी महाराजांचं नाव आदराने घ्यावे अशी शिवप्रेमींची भावना सुद्धा आहे.त्याचा आदर करून बदल करण्यात काहीच हरकत नाही.
जय शिवराय🚩
#आदरठेवा #शिवप्रेमी #संस्कार #इतिहासाचाआदर Sanjay Gaikwad - संजय गायकवाड

लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सारिका तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहेहृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहेचुकूनही ज...
24/04/2026

लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सारिका

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे

हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे

चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब

प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे!

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सारिका बायको
💐🎂💐🎂💐🎂💐🎂♥️♥️

22/04/2026

#जय बालाजी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या     सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा... ♥️
14/04/2026

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा... ♥️

Address

Buldana

Telephone

+919422139911

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when 𝚂. 𝙿.𝙳𝚎𝚜𝚑𝚖𝚞𝚔𝚑 - शिवशंकर प्रकाश देशमुख posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to 𝚂. 𝙿.𝙳𝚎𝚜𝚑𝚖𝚞𝚔𝚑 - शिवशंकर प्रकाश देशमुख:

Share