Jalindhar Budhwat - जालिंधर बुधवत

Jalindhar Budhwat - जालिंधर बुधवत सामाजिक कार्यकर्ता शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे बुलडाणा जिल्हाप्रमुख

31/05/2026
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.!
31/05/2026

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.!

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩वाढदिवस अभिष्टचिंतनमौजे कुंबेफळ ता.जी. बुलडाणा *श्री सचिन सुधाकर आघाव* यांच्या वाढदिवसा निमित्त *शिवसेना (उद्धव ब...
29/05/2026

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
वाढदिवस अभिष्टचिंतन
मौजे कुंबेफळ ता.जी. बुलडाणा
*श्री सचिन सुधाकर आघाव* यांच्या वाढदिवसा निमित्त *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख श्री जालिंदर बुधवत* यांचे चिरंजीव कृष्णा बुधवत यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. व निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी मुंढे मामा उपस्थित होते.

बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा
28/05/2026

बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा

🚩🚩🚩🚩🚩🚩*शिवसेना भवन मुंबई येथे जिल्हा प्रमुखांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न*📍आज दिनांक २६/५/२०२६ रोजी [ शिवसेना उद्धव...
26/05/2026

🚩🚩🚩🚩🚩🚩
*शिवसेना भवन मुंबई येथे जिल्हा प्रमुखांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न*

📍आज दिनांक २६/५/२०२६ रोजी [ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ] पक्षाची अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा बैठक *युवासेना पक्ष प्रमुख मा.ना.श्री.आदित्य ठाकरे* साहेबांच्या प्रमुख उपस्थित शिवसेना भवन मुंबई येथे पार पडली.
या बैठकीमध्ये निवडणुकांच्या रणनीतीवर आणि पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर सविस्तर चर्चा झाली.याप्रसंगी मा.खा.श्री.विनायक राऊत साहेब,मा.आ.श्री.अनील परब,मा.आ.श्री.वरुण सारदेसाई,महाले साहेब,युवासेना सचिव सुरज चव्हाण या सर्व नेते मंडळींनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी *बुलडाणा शिवसेना जिल्हा प्रमुख श्री.जालिंदर बुधवत* व महाराष्ट्रातील सर्व शिवसेना जिल्हा प्रमुख उपस्थित होते.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 इंदिरा बहुउद्देशिय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष *श्री.योगेंद्रजी गोडे साहेबांना* वाढदिवसा  निमित्त *शिवसेना जिल्हा प्...
25/05/2026

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
इंदिरा बहुउद्देशिय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष *श्री.योगेंद्रजी गोडे साहेबांना*
वाढदिवसा निमित्त *शिवसेना जिल्हा प्रमुख श्री जालिंदर बुधवत* यांनी त्यांच्या बुलडाणा येथील निवास्थानी भेट घेऊन वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.
💐💐💐💐💐💐

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ता.नांदुरा जि.बुलडाणा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची पदाधिकारी बैठक सपन्न.श्री अर्जुनभाऊ तांगडे या...
24/05/2026

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ता.नांदुरा जि.बुलडाणा येथे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची पदाधिकारी बैठक सपन्न.
श्री अर्जुनभाऊ तांगडे यांच्या आयोजनातून ता.नांदुरा येथे शिवसेना पक्षाची पदाधिकारी बैठक आयोजन करण्यात आली होती . या पदाधिकारी बैठकीला शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्र नरेंद्रजी खेडेकर, *शिवसेना जिल्हा प्रमुख श्री जालिंदर बुधवत*, शिवसेना प्रवक्ता सौ. जयश्रीताई शेळके, जिल्हा प्रमुख गजानन वाघ,सहसंपर्क प्रमुख वसंतराव भोजने, दत्ता पाटील,या सर्व मान्यवारांनी शिवसेना पक्ष बळकटी साठी सर्व कार्यकरत्यांना घरातघरात शिवसैनिक, गाव तिथे शिवसेना शाखा स्थापन करण्याचा कान मंत्र दिला.या बैठकीला
उपजिल्हा प्रमुख,गजानन ठोसर, सुनील घाटे,गजानन धांडे,शहर प्रमुख हरिभाऊ,विजू पाटील व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🚩🚩🚩🚩🚩🚩⛏️*भूमिपूजन सोहळा*  ⛏️*मौजे धामणगाव ता.जि.बुलडाणा* येथे 20 लक्ष रुपयाचे भूमिपूजन संपन्न. आज दिनांक *१९/५/२०२६* रोज...
19/05/2026

🚩🚩🚩🚩🚩🚩

⛏️*भूमिपूजन सोहळा* ⛏️
*मौजे धामणगाव ता.जि.बुलडाणा* येथे 20 लक्ष रुपयाचे भूमिपूजन संपन्न.
आज दिनांक *१९/५/२०२६* रोजी
मौजे धामणगाव गावातील मंगल कार्यालयात रस्ता काँग्रॅटीकरण व भगवती मातेच्या मंदिरा समोरील सभामंडपाचे भूमिपूजन
*शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत* व गावकऱ्यांच्या हस्ते संपन्न.या भूमिपूजन सोहळ्याला शिवसेना तालुकाप्रमुख विजय इतवारे,माजी प स सभापती सुधाकर आघाव,माजी प.स. सदस्य दिलीप सिनकर,शेषराव सावळे, मधुकर महाले, समाधान बुधवत,हरिभाऊ शिनकर, संभाजी बापू देशमुख, गणेश पालकर, रामेश्वर बुधवत,नंदू बापू देशमुख,कृष्णा सिनकर,डॉ.धंदर ,दीपक पिंपळे,भारत शिंदे,पुरुषोत्तम कन्हेर,हिम्मत पवार, सतीश धंदर, प्रभू मघाडे,रवी गोरे, भगवान नरोटे तेजराव उबाळे,तसेच आजी,माजी सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,पो. पाटील धामणगावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
⛏️⛏️⛏️⛏️⛏️⛏️⛏️

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे सचिव, विधान परिषद आ. मिलिंदजी नार्वेकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ...
18/05/2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे सचिव, विधान परिषद आ. मिलिंदजी नार्वेकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !💐

#शिवसेना( #उद्धवबाळासाहेबठाकरे) #मिलिंद_नार्वेकर #वाढदिवस #शुभेच्छा

*सांत्वनपर भेट.* मौजे सिंदखेड लपाली ता. मोताळा जि.बुलडाणा येथील  स्व.अर्जुनराव कदमआणि  स्व.मनकरनाबाई मोरेयांच्या दुःखद न...
16/05/2026

*सांत्वनपर भेट.*
मौजे सिंदखेड लपाली ता. मोताळा जि.बुलडाणा येथील
स्व.अर्जुनराव कदम
आणि
स्व.मनकरनाबाई मोरे
यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या सिंदखेड लपाली ता.मोताळा येथे भेट घेतली यांच्या दुःखद निधनानंतर *शिवसेना जिल्हा प्रमुख श्री जालिंदर बुधवत* यांनी येथे भेट घेऊन. त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना धीर दिला.यावेळी राजु भाऊ बोरसे ज्ञानदेवरा गडाद कापसे सर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Address

Buldana

Telephone

+917262241034

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jalindhar Budhwat - जालिंधर बुधवत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Jalindhar Budhwat - जालिंधर बुधवत:

Share