01/06/2026
भव्य रोजगार मेळावा यशस्वी संपन्न! 🎓📝🖍
केंद्रीय मंत्री मा. श्री. पीयूष गोयल जी यांच्या पुढाकाराने, आमदार मा. श्री. संजय उपाध्याय जी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित 'मेगा जॉब फेअर' उत्साहात पार पडला.
याप्रसंगी आमचे प्रेरणास्थान व माजी खासदार मा. श्री. गोपाळ शेट्टी साहेब आणि आमदार मा. श्री. संजय उपाध्याय जी यांनी उपस्थित राहून उमेदवारांना मोलाचे मार्गदर्शन केले व त्यांचा उत्साह वाढवला. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणींना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी मिळाली.
सर्व यशस्वी उमेदवारांना त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!📚
official